आम्ही खुपटेकर

आम्ही खुपटेकर खुपटा ता. सिल्लोड जिल्हा. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती शिवाजी राजे मित्र मंडळ  खुपटा जुना  यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निर्मित जिल्हा परिषद शाळा खु...
21/02/2022

छत्रपती शिवाजी राजे मित्र मंडळ खुपटा जुना यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निर्मित
जिल्हा परिषद शाळा खुपटा जुना येथील विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल वाटप करण्यात आल्या.

 #खुपटा__ते__शेगाव__दिंडी__सोहळा🎉||.... गण गण गणात बोते ....||🎉
16/02/2022

#खुपटा__ते__शेगाव__दिंडी__सोहळा

🎉||.... गण गण गणात बोते ....||🎉

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि जय रौद्रशंभो..! 🚩विर  #छत्रपती_संभाजी_महाराज...
14/05/2021

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि जय रौद्रशंभो..! 🚩
विर #छत्रपती_संभाजी_महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय रौद्रशंभो.🎊🚩

27/04/2021

॥ जय हनुमान ॥

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! 🚩💐🙏

#हनुमान_जयंती_उत्सव_खुपटा ता. सिल्लोड

21/04/2021

॥ जय श्री राम ॥

14/04/2021



28/03/2021

HAPPY
HOLI

27/03/2021
आज आपल्या गावात सदगुरू  आशीर्वादाने 11 तरूण  मिळून गावाच्या विकासासाठी  #राजमाता_जिजाऊ_उद्योग_समूह स्थापन केले आहे. सुरु...
10/03/2021

आज आपल्या गावात सदगुरू आशीर्वादाने 11 तरूण मिळून गावाच्या विकासासाठी
#राजमाता_जिजाऊ_उद्योग_समूह स्थापन केले आहे. सुरुवातीला ते आपल्या गावासाठी

1) फिल्टर चे शुद्ध पाणी

2) दूध डेअरी

3) डाळ मिल
4) फ्लोअर मिल

या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत तसेच पुढं ही नवनवीन योजना ते आपल्यासाठी देणार आहेत..
तरी
सर्व गावकऱ्यांना व पंचकोशोतील जनतेला विनंती आहे की आपण या प्रोजेक्ट ला सहकार्य करावे

🙏🏻🙏🏻🙏🏻

आज  #जागतिक_महिला_दिनानिमित्त जिल्हा परिषद अंतर्गत शिवना ते खुपटा  रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ करताना सरप...
08/03/2021

आज #जागतिक_महिला_दिनानिमित्त जिल्हा परिषद अंतर्गत शिवना ते खुपटा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ करताना सरपंच सौ #कोशल्याबाई_रघुनाथ_वाघ यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी जि. प.सदस्य गजानन पाटील राऊत, अरुण पाटील काळे, मधुकर किसनराव काळे,डॉ. सरपंच कृष्णा काळे ,उपसरपंच पि. एम. काळे,नारायण काळे, विठ्ठल पाटील काळे, संतोष जगताप, प्रभाकर काळे, संजय गव्हाणे,दत्तात्रय राऊत, सुनील काळे,आजीम कुरेशी ,मधूसेठ विखनकर, मुश्ताक कुरेशी,अकिल सेठ गुप्ता ,नासेर भाई पठाण किरण दहीतकर,सुनिल भाऊ सपकाळ,योगेश सपकाळ ग्रामसेवक रवि पाटील,शिवाजी भागवत आदींसह गावकरी उपस्थित होते

Address

Shivna
431132

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही खुपटेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category