Maha M News

Maha M News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maha M News, Shirpur.

Maha M News मध्ये आपले स्वागत आहे! आमच्या चॅनेलवर आपणास राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि जगभरातील ताज्या बातम्या मिळतील. आमचा उद्देश प्रामाणिक, निष्पक्ष आहे.
#ताज्या_बातम्या

17/12/2025

✨ *चला बुरहानपूरला जाऊया आणि आदिवासी सांस्कृतिक एकता परिषद पाहूया.*
✨ *आदिवासी समुदायाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकता महासंमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.*
https://graminbatmya.com/adivasi-sanskrutik-ekata-parishd

Dev Mogara Mata history of India Dev Mogara Mata Ki Kahani
16/12/2025

Dev Mogara Mata history of India
Dev Mogara Mata Ki Kahani

Dev Mogara Mata history | Dev Mogara Kahani | देव मोगरा माता कहानी और इतिहास

15/12/2025

www.graminbatmya.com
✨👇 *सिकलसेल एनिमिया ग्रस्त रुग्णासाठी योजनेतून मिळते सुविधा | डॉ. संदिप पावरा*
✨👇 *जास्तीत जास्त शेअर करा.* आणि Subscribe देखील करा. 🙏
https://youtube.com/shorts/W5RJPlFq194?si=My4l9iCWDPvxkgLJ

आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांची न...
14/12/2025

आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांची नागपूरला मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांच्याशी बैठक यशस्वी : आदिवासींच्या विशेष पदभरत्या, पेसा पद भरतीचा मार्ग मोकळा करण्याचेही मिळाले आश्वासन

इगतपुरीनामा न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बठक झाली मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आदिवासींचे आरक्षण संविधानिक असल्याने ते अन्य कोणालाही मिळणार नाही. आदिवासींच्या विशेष पदभरत्यांसह पेसा पद भरतीचा मार्ग लवकरच मोकळा करू. छोटा बिंदूचा प्रश्न, बोगस आदिवासी घुसखोरी विरोधात कडक कारवाई करू असे सकारात्मक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव आणि उलगुलान आंदोलनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या विशेष बैठकीत ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचा शब्द दिला. शिष्ठमंडळात राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विनोद मसराम, विदर्भ अध्यक्ष संतोष अत्राम, आदिवासी नेते हंसराज खेवरा, हिंगोली जिल्हाध्यक्ष संजय गुहाडे सहभागी होते. आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक नागपूर येथे बोलावण्यात आली होती. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आक्रमकपणे विविध मागण्या मांडून सध्याची परिस्थिती मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडली. त्यांनी यावर प्रभावीपणे मार्ग काढून आजच्या बैठकीतील रोजनाम्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत युद्धपातळीवर कार्यवाही होईल यासाठी आदिवासी विकासमंत्री ना. डॉ. अशोक उईके यांनीही व्यक्तिगत लक्ष घालण्याचा शब्द दिला.

www.graminbatmya.com

14/12/2025

Celebrating my 2nd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

14/12/2025

कंपनी किंवा एजंट साहित्य देत नसतील तर तक्रार महाउर्जा कडे Kusum Mahaurja Complaint कशी करायची, आणि कोणाला करायची त्याची संपूर्ण .....

11/12/2025

गावाचा सरपंच चा विकास कसा होतो. www.graminbatmya.com

01/12/2025

१० डिसेंबर मानवी हक्क दिन // Human Rights Day In Marathi

🙏 शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा इशारा! 🙏मी माझ्यासोबत घडलेला एक कटू अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुमचे...
01/12/2025

🙏 शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा इशारा! 🙏
मी माझ्यासोबत घडलेला एक कटू अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुमचे नुकसान होऊ नये.
🚨 सौर कृषी पंप योजनेतील फसगत आणि भ्रष्टाचार! 🚨
* माझी व्यथा: माझ्या नावावर सौर कृषी पंप योजना मंजूर झाली होती.
* कंपनीची मनमानी: मी निवडलेल्या कंपनीने (जी कोणतीही असो, पण उदाहरणादाखल) मला अर्धेच मटेरियल दिले.
* सामग्रीमध्ये फेरफार: धक्कादायक म्हणजे, त्यांनी मला पाईप कापून आणि केबल पण कापून दिली! (जसे काही जुने किंवा कमी केलेले मटेरियल दिले.)
* प्रतिनिधीचे उत्तर: जेव्हा मी कंपनीच्या एजंटला विचारले, तेव्हा त्याने "एवढाच मटेरियल मिळाला आहे" असे मोघम उत्तर दिले.
* तुलना: शक्ती सोलर सारख्या चांगल्या कंपन्या त्यांचे पॅकिंग जसेच्या तसे आणि पूर्ण देतात, पण मला मिळालेला अनुभव याच्या अगदी विरुद्ध आहे.
🛑 तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला! 🛑
कंपनी निवडताना 'ही' काळजी घ्या:
* चांगली आणि प्रतिष्ठित कंपनी निवडा: फक्त स्वस्त दराकडे न पाहता, उत्तम सेवा आणि पूर्ण सामग्री देणाऱ्या कंपनीची निवड करा.
* वेळेवर मटेरियल: या योजनेत वेळेवर आणि पूर्ण मटेरियल मिळत नाही, ही अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. कंपनीची वेळोवेळी माहिती घ्या.
* सामग्री तपासा: डिलिव्हरीच्या वेळी पॅकिंग सीलबंद आहे की नाही आणि सर्व साहित्य पूर्ण व नवीन आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा. कापलेले पाईप किंवा केबल स्वीकारू नका.
🤔 महाऊर्जेचा सहभाग आणि भ्रष्टाचार
* प्रश्न: महाऊर्जा (MAHAUDJA) यावर काय कारवाई करणार?
* संशय: काही अधिकारी भ्रष्टाचाराला वाव देण्यासाठी कंपन्यांना अशी संधी देतात किंवा सांगतात, असा स्पष्ट संशय येतो. शेतकऱ्यांनी याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे!
> तुम्ही सावध राहा! तुमच्यासोबतही असे होऊ शकते.
> एकत्र येऊन या भ्रष्टाचाराला विरोध करूया!
> या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाचे नुकसान टळेल!
>

HSRP नंबर प्लेट बसून घ्या नाहीतर दंड भरण्यात सज्ज राहा आजच ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी. गुगलवर ग्रामीण बातम्या असे सर्च करा.
27/11/2025

HSRP नंबर प्लेट बसून घ्या नाहीतर दंड भरण्यात सज्ज राहा आजच ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी. गुगलवर ग्रामीण बातम्या असे सर्च करा.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा व चेंज करा ऑनलाईन घरबसल्या फक्त आणि फक्त 75 रुपये मध्ये : www.graminbatmya.com
27/11/2025

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा व चेंज करा ऑनलाईन घरबसल्या फक्त आणि फक्त 75 रुपये मध्ये : www.graminbatmya.com

27/11/2025

जमीन आदिवासी यों की | वन विभाग वालो की कैसे हुई.

Address

Shirpur
425428

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha M News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share