Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम

  • Home
  • India
  • Sangola
  • Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम

Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम, Political organisation, Sangola.

राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे।सहस्त्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने।।सर्व रामभक्तांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छ...
26/03/2026

राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे।
सहस्त्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने।।

सर्व रामभक्तांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!
#श्रीरामनवमी

Happy Birthday BhaiyyaSaheb❤️🎂👑Rakesh Kadam Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या  कदम
24/03/2026

Happy Birthday BhaiyyaSaheb❤️🎂👑
Rakesh Kadam
Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम

शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन....
10/03/2026

शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🌼

होळीच्या पवित्र अग्नीत व्हावे अवगुणांचे दहन,नांदो सुख, समृद्धी, शांती करु आनंदाचे वहन !होळी अर्थात हुताशनी पौर्णिमेच्या ...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्नीत व्हावे अवगुणांचे दहन,
नांदो सुख, समृद्धी, शांती करु आनंदाचे वहन !
होळी अर्थात हुताशनी पौर्णिमेच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
#होळीपौर्णिमा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मरा...
27/02/2026

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, जाणता राजा, श्रीमंतयोगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.!   ...
19/02/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, जाणता राजा, श्रीमंतयोगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.!
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.!

#शिवजयंती2026

आपलं मत एका हाकेवर धावून येणाऱ्या आपल्या भूमिपुत्राला.. आपलं मत राकेशभैय्याला..!३. कदम राकेश रविंद्र - नारळ 🥥
06/02/2026

आपलं मत एका हाकेवर धावून येणाऱ्या आपल्या भूमिपुत्राला.. आपलं मत राकेशभैय्याला..!
३. कदम राकेश रविंद्र - नारळ 🥥

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार..!💥राकेशभैय्या येणार,बदल घडणार..!💯✌️अर्धा रात्रीला येऊन पैसे वाटणाऱ्याला मत देऊ नका...
06/02/2026

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार..!💥
राकेशभैय्या येणार,बदल घडणार..!💯✌️

अर्धा रात्रीला येऊन पैसे वाटणाऱ्याला मत देऊ नका,
तर अर्ध्या रात्री हक्काने फोन करुन काम करुन घेता येईल अश्या उमेदवाराला निवडून आणा..!

06/02/2026

सांगोल्याचा विकास हाच आमचा ध्यास..!
📍 चिकमहूद, कटफळ बंडगरवाडी, इटकी

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ
गावांना भेट देत मायबाप जनतेशी थेट संवाद साधला. जनतेचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा याच बळावर विकासाचा संकल्प अधिक दृढ झाला.

05/02/2026

अर्ध्या रात्री पैसे वाटणाऱ्याला नाही तर,
अर्ध्या रात्री एका हाकेवर मदतीने येणाऱ्यालाच मतदान करा..!
आपला हक्काचा : राकेश भैय्या कदम
अनुक्रमांक. ३.कदम राकेश रविंद्र
यांना 'नारळ' 🥥या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा..!

Address

Sangola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rakesh Bhaiyya Kadam - राकेशभैय्या कदम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share