GMO Helpline Sangli

GMO Helpline Sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GMO Helpline Sangli, Government Organization, collector office vijaynagar, Sangli.

*योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर* दिनांक 23 मे 2026, शनिवार, *मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल...
27/05/2026

*योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर*

दिनांक 23 मे 2026, शनिवार,

*मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली*
पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाईन, सांगली यांच्या वतीने, नुकतेच योजना साक्षरता ,जनसेवा सुविधा शिबिर व भूमी सुपोषण कार्यक्रम मा. अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल, ईश्वरपूर. जिल्हा सांगली येथे 23 मे 2026 रोजी संपन्न झाले.

या वेळी नापीक होणाऱ्या जमिनींवर विशेष भूमी सुपोषण अभियान, नैसर्गिक शेती प्रकल्प, माती परिक्षण बद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली. २०० पेक्षा अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमात वाळवा तालुक्याचे आमदार,मा.श्री.सदाभाऊ खोत,आयोजक माजी. नगरसेवक मा.श्री.विश्वनाथ (बापू)डांगे,पालकमंत्री कार्यालय GMO समन्वयक मा.श्री.केदार खाडिलकर, प्रतिनिधी प्रमुख श्री.नरेंद्र यरगट्टीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिबिर दरम्यान शासकीय योजनांची माहिती, आभा कार्ड, आयुष्यमान भारत, उद्योग आधार, शेतकरी ओळख पत्र, दिव्यांग ओळख पत्र, राशन कार्ड, आधार कार्ड इतर सेवांचा उपस्थित नागरिकांनी लाभ घेतला.

सेवा सुशासन व गरीब कल्याण उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालक मंत्री कार्यालय GMO सांगली द्वारे करण्यात आले.

*अधिक माहितीसाठी संपर्क*
8806088064
7498916421


🌟 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर* 🌟*भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प**मा. ना. चंद्रकांतदादा पाटील* यांच...
22/05/2026

🌟 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर* 🌟
*भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प*

*मा. ना. चंद्रकांतदादा पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली
पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाईन कक्ष, सांगली आयोजित

📢 नागरिकांसाठी सुवर्णसंधी!

शासनाच्या विविध योजना व जनसेवा सुविधांचा लाभ आता एका ठिकाणी उपलब्ध.

*शिबिरामध्ये उपलब्ध सेवा :*
✅ आयुष्मान कार्ड
✅ आभा कार्ड
✅ पॅन कार्ड
✅ १२ अंकी रेशन कार्ड
✅ ज्येष्ठ नागरिक कार्ड
✅ ई-श्रम कार्ड
✅ अपंग प्रमाणपत्र नोंदणी
✅ फार्मर आयडी नोंदणी
✅ उद्योग आधार
✅ आधार कार्ड मोबाईल क्रमांक / पत्ता दुरुस्ती

*शासकीय योजना :*
🔸 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)
🔸 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
🔸 प्रधानमंत्री सौर गृह योजना
🔸 सुकन्या समृद्धी योजना

*कृषी योजना :*
🌱 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (PMFME)
🌱 प्रधानमंत्री पीक विमा योजना
🌱 फळ पीक विमा योजना
🌱 अमृत योजना
🌱 अण्णासाहेब पाटील महामंडळ – वैयक्तिक कर्ज योजना

📌 सूचना:
सोबत आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल क्रमांक, PAN कार्ड, आवश्यक असल्यास फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे आणावीत.
सेवा घेताना मतदार ओळखपत्र (Voter ID) सोबत आणणे आवश्यक आहे.

☎ संपर्क: 8806088064 / 7498916421

दिनांक: रविवार, २४ मे २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००
स्थळ: प्रकाशबापू सांस्कृतिक भवन, पद्माळे, ता. मिरज, जि. सांगली

योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर 🌟मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीपालकमंत्री कार्यालय (GMO), सांग...
21/05/2026

योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर 🌟

मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पालकमंत्री कार्यालय (GMO), सांगली आयोजित

📢 भुमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प

👉 या शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा:
✅ आयुष्मान कार्ड
✅आभा कार्ड
✅आधार कार्ड अपडेट
✅ उद्यम आधार
✅पॅन कार्ड
✅ फार्मर आयडी
✅रेशन कार्ड (12 अंकी)
✅ ज्येष्ठ नागरिक कार्ड
✅ ई-श्रम कार्ड
✅ शासकीय योजनांची माहिती व नोंदणी
✅ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
✅ शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी योजना

📅 दिनांक: शनिवार, 23 मे 2026
⏰ वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 3.00
📍 स्थळ: मा. अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल, इस्लामपूर
📞 संपर्क:
☎️ 8806088064 / 7498916421

📢 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर* 📢मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय ...
19/05/2026

📢 *योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर* 📢
मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय (GMO) सांगली आयोजित
“भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प” अंतर्गत शिबिर संपन्न झाली 🌱

🗓 दिनांक: सोमवार, १८ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते सायं. ५.००
📍 स्थळ: जिल्हा परिषद शाळा नं. २, समडोळी, ता. मिरज, जि. सांगली.

🌴*भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प🌴*

*कामकाजाचा अहवाल*
एकूण नोंदणी - 117
एकूण सेवा सुविधा अर्ज - 131
एकूण योजना साक्षरता अर्ज - 30

आयुष्मान कार्ड - 38
आभा कार्ड - 47
पॅन कार्ड - 15
१२ अंकी रेशन कार्ड - 19
ज्येष्ठ नागरिक कार्ड -39
ई-श्रम कार्ड - 1
दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी - 1
फार्मर आयडी नोंदणी - 10

*एकूण लाभार्थी - 200*

*GMO हेल्पलाईन संपर्क :*
8806088064 / 7498916421

मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, सांगली जिल्हा या...
19/05/2026

मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, सांगली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली,
पालकमंत्री कार्यालय (GMO) सांगली आयोजित
योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर दिनांक:१७ मे २०२६ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला

🌴भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प🌴

कामकाजाचा अहवाल
एकूण नोंदणी - 123
सेवा सुविधा अर्ज - 134

- आयुष्मान कार्ड - 73
- आभा कार्ड -57
- पॅन कार्ड - 6
- १२ अंकी राशन कार्ड -13
- ज्येष्ठ नागरिक कार्ड - 20
- ई-श्रम कार्ड - 26
- दिव्यांग रजिस्टर - 9
- फार्मर आय.डी. - 9

शासकीय योजना
- योजना साक्षरता- 49
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना -1
- स्मार्ट सोलर योजना - 6

एकूण लाभार्थी - 213

दिनांक:
रविवार दि. १७ मे २०२६
वेळ:
स. १०.०० ते सायं. ५.००
स्थळ:श्री महादेव मंदिर कवलापूर, ता.मिरज, जि. सांगली

पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाईन संपर्क क्रमांक
8806088064
7498916421

🏛️मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीपालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाइन कक्ष, सांगली आयोजित📢 योजना साक्...
17/05/2026

🏛️मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाइन कक्ष, सांगली आयोजित

📢 योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर 📢
🌾भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प🌾

*उपलब्ध सेवा:*

✅ आयुष्मान कार्ड
✅ आभा कार्ड
✅ पॅन कार्ड काढणे
✅ 12 अंकी रेशन कार्ड करणे
✅ ज्येष्ठ नागरिक कार्ड
✅ ई-श्रम कार्ड
✅ अपंग प्रमाणपत्र नोंदणी
✅ फार्मर आयडी नोंदणी
✅ उद्योग आधार नोंदणी
✅ आधार कार्ड दुरुस्ती (पत्ता / मोबाईल नंबर)

शासकीय योजना मार्गदर्शन:

📌 योजना साक्षरता अभियान
📌 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)
📌 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
📌 प्रधानमंत्री सौर गृह योजना
📌 सुकन्या समृद्धी योजना
📌 कृषी योजन (शेतकऱ्यासाठी)

🏫 दिनांक: सोमवार, १८ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००

📍 स्थळ:
जिल्हा परिषद शाळा क्र. २
ग्रामपंचायत जवळ, समडोळी
ता. मिरज, जि. सांगली

📌 सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत:
• आधार कार्ड
• PAN कार्ड
• आधार लिंक मोबाईल नंबर
• पासपोर्ट साईज रंगीत फोटो
*• मतदान ओळखपत्र (Voter ID)*
• इतर आवश्यक कागदपत्रे

☎️ संपर्क:
पालकमंत्री कार्यालय (GMO) हेल्पलाइन
📞 8806088064 / 7498916421

14/05/2026

मा. ना चंद्रकांतदादा पाटील,
उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य शासन, तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व
पालकमंत्री कार्यालय (GMO) सांगली.
श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर (गावभाग) सांगली येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोजी आयोजित शिबिरा मध्ये लाभ घेतलेल्या विविध सेवा सुविधा व शासकीय योजना याबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया..

Address

Collector Office Vijaynagar
Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when GMO Helpline Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share