31/05/2026
आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक शाहूनगर कुपवाड येथे भेट देऊन अभिवादन केले तसेच उपस्थितांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमचे नेते आमदार सुधीर दादा गाडगीळ, पृथ्वीराज भैय्या पवार, माजी महापौर संगीता ताई खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जेष्ठ नगरसेवक विष्णू माने, राजेशजी नाईक, दिपक वायदंडे उपस्थित होते.