24/03/2024
माझी वसुंधरा अभियान ४.०
ग्रामपंचायत, वाटेगाव
सर्वच सन पर्यावरण पूरक साजरे करण्यात यावे त्याच पद्धतीने होळीचा सणही पर्यावरण पद्धतीने प्रदूषणमुक्त पसाजरा करणे बाबत ग्रामपंचायत वाटेगाव कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले
दि.24/03/2024
#
♻️💦🌿
🌳"स्वच्छ सर्वेक्षण-2023-2024”🌳
🌏🌱माझी वसुंधरा अभियान ४.o