31/03/2026
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना - विभागीय (मराठवाडा) संपर्कप्रमुख पदी आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशजी अबिटकर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Shivsena - शिवसेना
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Sanjay More - संजय भाऊराव मोरे
Prakash Abitkar
Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम