रावेर-यावल विधानसभा,लोकसभा

  • Home
  • India
  • Raver
  • रावेर-यावल विधानसभा,लोकसभा

रावेर-यावल विधानसभा,लोकसभा जामनेर,भुसावळ,बोदवड,मलकापूर,मुक्ताईनगर, रावेर,यावल,चोपडा या तालुक्यांमधील प्रश्न मुक्तपणे मांडणे.!

27/05/2026

अवैध वाळूचोरी, सट्टा, मटका, जुगार, दारू, वृक्षतोड आणि बरंच काही सुरू आहे.
यांना कुणाचं वरदहस्त?
कमेंट्स करून सांगा भो!

27/05/2026

जनतेच्या समस्यांचं निराकरण प्रशासन करतंय का?

10/05/2026

आरोग्य च्या बाबतीत यावल तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत मागे आहे का?

08/05/2026

रावेर यावल मतदार संघात रस्ते खरंच योग्य दर्जाचे बनतात का?

भुसावळ ते रावेर बसप्रवासात मोठी चोरी!एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल 26 तोळे सोने चोरी झाल्याची धक्कादायक घटन...
07/05/2026

भुसावळ ते रावेर बसप्रवासात मोठी चोरी!

एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल 26 तोळे सोने चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

🚌 सार्वजनिक प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.
⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

📍 भुसावळ | जळगाव
📰 Jalgaon News

#भुसावळ #रावेर #सोनेचोरी

07/05/2026

रावेर यावल मतदार संघात विकास होतोय का?

02/04/2026

🔥 मुक्ताईनगरात मातीमाफियांचा उच्छाद!
वाळूवर कारवाई होताच पिवळ्या मातीच्या नावाखाली सुरू काळाबाजार

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा आणि निमखेडी बुद्रुक परिसरात दिवस-रात्र पिवळ्या मातीची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून टिपरची दहशत वाढली असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे.

ना परवानगी, ना पास — आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत!
वेगाने धावणाऱ्या टिपरमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

👉 हा मातीमाफियांचा खेळ नेमका कोणाच्या आशीर्वादाने?
👉 प्रशासन कधी कारवाई करणार?

जळगाव जिल्ह्यात आज तुरळक पावसाची शक्यता 🌦️पुढील काही दिवस तापमान वाढणार, उष्णतेचा जोर कायम 🌡️
01/04/2026

जळगाव जिल्ह्यात आज तुरळक पावसाची शक्यता 🌦️
पुढील काही दिवस तापमान वाढणार, उष्णतेचा जोर कायम 🌡️

जळगावात केळी पिक विम्यात मोठा घोटाळा उघड 🌾४६ हजार हेक्टरवरील पीक गायब दाखवल्याने शेतकरी संतप्त
01/04/2026

जळगावात केळी पिक विम्यात मोठा घोटाळा उघड 🌾
४६ हजार हेक्टरवरील पीक गायब दाखवल्याने शेतकरी संतप्त

07/02/2026

📢 जळगाव न्यूज चॅनेलमध्ये पत्रकार भरती सुरू..! 📰🎤

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी भरती जळगाव न्यूज चॅनेल करत आहे.
जर तुम्हाला बातम्या लिहिता येत असतील आणि व्हिडीओ शूट करता येत असेल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

✅ पात्रता:
✔️ शिक्षण: 10वी / 12वी पास (चालेल)
✔️ बातमी लेखनाची आवड आणि क्षमता
✔️ मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग/रिपोर्टिंग जमणे आवश्यक
✔️ स्थानिक पातळीवरील माहिती असल्यास प्राधान्य

🎖️ सोबत मिळणार:
📌 पत्रकार आयडी कार्ड
📌 मान-सन्मान व ओळख
📌 न्यूज चॅनेलसोबत काम करण्याची संधी

📍 भरती सुरू असलेले तालुके:
अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल

📞 संपर्क: 7774943264

👉 इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि जळगाव न्यूज चॅनेलचा पत्रकार बनण्याची संधी मिळवा..!










Address

Raver

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रावेर-यावल विधानसभा,लोकसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share