वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा

  • Home
  • India
  • Ralegaon
  • वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा

वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकी बाबत अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी पेज ला लाईक करा...

21/11/2024
सौ. स्नेहल मालगडे हिने आपल्या कलेतून साकारलेली रांगोळी....
20/11/2024

सौ. स्नेहल मालगडे हिने आपल्या कलेतून साकारलेली रांगोळी....

लक्षात असू द्या...वीस नोव्हेंबर फक्त गॅस सिलेंडर...वोटिंग मशीन वरील पाच नंबरची गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड मताधि...
18/11/2024

लक्षात असू द्या...
वीस नोव्हेंबर
फक्त गॅस सिलेंडर...

वोटिंग मशीन वरील पाच नंबरची गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने मला विजयी करा...

आपलाच
किरण जयपाल कुमरे
77-राळेगाव विधानसभा मतदारसंघ
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार.

किरण भाऊ कूमरे यांच्या गावभेट दवऱ्याला मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.!सर्वांचे धन्यवाद!77-राळेगाव विधानसभा मतदारसंघा...
18/11/2024

किरण भाऊ कूमरे यांच्या गावभेट दवऱ्याला मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.!
सर्वांचे धन्यवाद!
77-राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार
श्री. किरणभाऊ कुमरे
यांच्या गॅस सिलेंडर निशाणी समोरील
अनुक्रमांक 5 चे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, ही नम्र विनंती!
ना... आजी ना... माजी
यंदा किरण भाऊ कुमरेच मारणार बाजी..!
लक्षात असू द्या मतदार बंधु-भगिनींनो👇🏻
निशाणी-गॅस सिलेंडर | बटन क्र.5


15/11/2024

*जननायक, महानायक, धरती आबा, क्रांतीसुर्य, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...*
*शुभेच्छुक*
*किरण जयपाल कुमरे*
*अधिकृत उमेदवार*
*वंचित बहुजन आघाडी*
*राळेगाव मतदार संघ-77*

12/11/2024

Address

Ralegaon Kalamb Babhulgaon Kelapur
Ralegaon
555402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share