Aam Aadmi Party Raigad

Aam Aadmi Party Raigad join AAP in Raigad

"आजचे राजकारणी निवडून आलेले नाहीत…ते निवडणुका लुटून आणि धमकीतंत्रणेने सत्तेवर आलेत!"- श्री. रंगा राचुरे, निवडणूक प्रचार ...
01/12/2025

"आजचे राजकारणी निवडून आलेले नाहीत…
ते निवडणुका लुटून आणि धमकीतंत्रणेने सत्तेवर आलेत!"
- श्री. रंगा राचुरे, निवडणूक प्रचार प्रमुख, आप महाराष्ट्र
रंगा राचुरे
Aam Aadmi Party Prakash Jarwal, MLA Ajit Phatake patil Mukund Kirdat Vijay Kumbhar

30/11/2025

आम आदमी पार्टीचा खोपोली शहर विकास आराखडा जाहिर! 🔥

आम आदमी पार्टीची खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर विकासासाठी असणारी व्हिजन आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक तसेच खोपोली नगरपरिषदेसाठी आम आदमी पार्टी कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रियाज पठाण यांनी आज जनतेसमोर मांडली.

खोपोलीला हवा!
AAP च्या रूपाने बदल नवा!!

https://www.kokanpradeshnews.in.net/2025/11/blog-post_480.html
30/11/2025

https://www.kokanpradeshnews.in.net/2025/11/blog-post_480.html

* मतदार खरेदीची लाखों-कोट्यांची खेळी - 15 कोटींचा बंदोबस्त, घराघरांत पाकिटांसाठी फौज तैनात ? प्रशासनाला आव्हान खोपो....

https://www.kokanpradeshnews.in.net/2025/11/blog-post_615.html
30/11/2025

https://www.kokanpradeshnews.in.net/2025/11/blog-post_615.html

* नगराध्यक्षपदावर कुणाची मोहोर बसेल ? सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर संताप, समस्यांचे डोंगर आणि मतदारांचा थेट सवाल - ....

21/11/2025
🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!आपण जर प्रामाणिक असाल? धाडस...
16/11/2025

🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26
🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
आपण जर प्रामाणिक असाल? धाडसी असाल? भ्रष्टव्यवस्थेची चीड असेल? व्यवस्था परिवर्तन करायचे असेल? लढण्याची तयारी असेल?
तर त्वरीत अर्ज करा 🔗
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सदस्य व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज आमंत्रित.
🔗 ऑनलाइन अर्ज भरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUC_fbvQ7iXt5uyz8uSfY5BRll-eA1RTUm0wCVMvpcL-j6Vw/viewform?usp=header

आम आदमी पक्ष (राष्ट्रीय पक्ष)

✔️ धाडसी व प्रामाणिक असाल
✔️ भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू इच्छित असाल
✔️ जनतेच्या पैशाचा अपव्यय रोखू इच्छित असाल
✔️ जनसेवेसाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असेल

तर आम आदमी पार्टी तुमच्यासाठी योग्य मंच आहे!

माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली AAP ही राष्ट्रीय पार्टी परिवर्तनवादी, स्वच्छ आणि जनताकेंद्री राजकारणाची ओळख बनली आहे.
आता तुमचीही हिचं संधी— महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याची!
🚀 चला, “झाडू” चालवून महाराष्ट्रातून बदल घडवूया!

26/09/2025

आज पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही "आप"चं सरकार असतं, तर या संकटकाळात शेतकऱ्यांना आधार मिळाला असता; भाजप-फडणवीस युती सरकारप्रमाणे त्यांचा अंत नव्हे तर संघर्षाला साथ देत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून AAP सरकार जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं असतं 🌾✊
AAP सरकार! शेतकऱ्यांचं सरकार!
महाराष्ट्राला नीतिमत्तेन खऱ्या मुद्द्यांवर काम करणारं AAP सरकार हवं आहे.
#महाराष्ट्रात_हवे_आपसरकार

Arvind Kejriwal Manish Sisodia Sanjay Singh Prakash Jarwal, MLA Anurag Dhanda Ajit Phatake patil Vijay Kumbhar Mukund Kirdat

Aam Aadmi Party Aam Aadmi Party - Punjab

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/
07/09/2025

https://www.facebook.com/share/1Z6Miw7487/

आज होणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिली महासभा🔥

मोदी सरकारने अमेरिकन कापसावरचा ११% आयात शुल्क हटवण्याचा तुगलकी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल 62 लाख कपास उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणारं आहे.

या शेतकरीविरोधी निर्णयाच्या विरोधात आज चोटीला, गुजरात येथे अरविंद केजरीवाल जी पहिल्या महासभेला संबोधित करणार आहेत!

Arvind Kejriwal
Prakash Jarwal, MLA
Ajit Phatake patil
Vijay Kumbhar
Mukund Kirdat

21/08/2025

भाग ४
*आम आदमी पार्टी, रायगड - झोपा काढा आंदोलन*
📢 *शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात लढा, आपला आवाज बुलंद करा!* 📢
प्रिय कार्यकर्त्यांनो आणि पदाधिकाऱ्यांनो,
आपल्या रायगड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील दयनीय अवस्था, शिक्षकांची कमतरता आणि कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन यासारख्या गंभीर समस्यांविरोधात *आम आदमी पार्टी* प्रतीकात्मक निषेध म्हणून *"झोपा काढा आंदोलन"* आयोजित करत आहे.
📅 *तारीख*: २१ ऑगस्ट २०२५
⏰ *वेळ*: सकाळी ११:०० ते दुपारी २:००
📍 *स्थळ*: जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग, रायगड
(मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कार्यालयाबाहेर किंवा दालनाबाहेर)
💪 *आम्ही का लढतोय?*
- शिक्षणातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी
- शाळांमधील पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी
- कंत्राटी शिक्षकांना त्यांचे थकीत मानधन मिळवून देण्यासाठी
- विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी
✊ *कसे सहभागी व्हाल?*
- सतरंज्या, गाद्या, उशा घेऊन या.
- शांततापूर्णपणे बसून किंवा झोपून प्रतीकात्मक निषेध व्यक्त करा.
- घोषणा आणि बॅनरद्वारे आपला आवाज बुलंद करा.
🔥 *आपले कर्तव्य*:
प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी *मोठ्या संख्येत सहभागी* होऊन या आंदोलनाला यशस्वी करावे. आपल्या एकजुटीने प्रशासनाला जाग येईल आणि शिक्षण व्यवस्थेत बदल घडेल!
📞 *संपर्क*: चिमाजी शिंदे, संघटन मंत्री आप रायगड (9372133902)
💬 *आपला एक मेसेज मोठा बदल घडवू शकतो!*
हा मेसेज सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा आणि २१ ऑगस्टला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
*आपली एकजूट, शिक्षणाची ताकद!*
#झोपा_काढा_आंदोलन ी_पार्टी #शिक्षणासाठी_लढा
ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे
जिल्हाध्यक्ष - आम आदमी पार्टी रायगड

21/08/2025

भाग ३

Address

Raigad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share