माझी आठवण कधी येईल तुला

  • Home
  • India
  • Rahuri
  • माझी आठवण कधी येईल तुला

माझी आठवण कधी येईल तुला Plz like this page

माझी आठवण कधी येईल तुला
माझी आठवण कधी येईल तुला ....
जुन्या आठवणीत मग तु शोधशिल मला कुणाला तरी माझी आठवण सांगताना तु हासशिल पण त्या आठवणीत मला पाहताच तु रडशिल आठवेल तुला
माझ्या डोळ्यांत पाणी येताच मला हसवण
आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाऊस
तु एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रत्येक क्षण त्याक्षणा मध्ये दिसेल तुला माझ तडपनार मन
व्याकुळ होऊन तुझ मन शोधल मला ... शुभ रात्री मित्रांनो - दत्ता राजे पाटील

14/10/2012

Address

Rahuri
413706

Telephone

9096546714

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी आठवण कधी येईल तुला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share