Raviraj Yadav - आपला जनसेवक

  • Home
  • India
  • Pune
  • Raviraj Yadav - आपला जनसेवक

Raviraj Yadav - आपला जनसेवक छत्रपती शिवाजीनगर भाजपा उपाध्यक्ष

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!आपला जनसेवक- रविरा...
02/10/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

🚩गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..🚩डोळे भरून पाहून तुला देतो निरोप गणराया, भोळ्या भाबड्या लेकरांवर राहूदे तुझी...
25/09/2026

🚩गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..🚩

डोळे भरून पाहून तुला देतो निरोप गणराया, भोळ्या भाबड्या लेकरांवर राहूदे तुझी छत्रछाया!!

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

II जय गुरु IIआमचे मार्गदर्शक मा.श्री. सुनील भाऊ शिरोळे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणास आनंदी आणि निरोगी द...
24/09/2026

II जय गुरु II

आमचे मार्गदर्शक मा.श्री. सुनील भाऊ शिरोळे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणास आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री. दत्तगुरू चरणी प्रार्थना !

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Sunilbhau Shirole

देशाचे यशस्वी पंतप्रधान, आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत मा. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! त्यांच...
17/09/2026

देशाचे यशस्वी पंतप्रधान, आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत मा. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय आणि केलेले प्रयत्न देशाला पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सदैव प्रार्थना.

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

आनंदोत्सव गणरायाच्या आगमनाचा!आज आमच्या घरी गणरायाची उत्साहात आणि थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाच्या आगमनाने स...
14/09/2026

आनंदोत्सव गणरायाच्या आगमनाचा!

आज आमच्या घरी गणरायाची उत्साहात आणि थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकुटुंब भक्तिभावाने बाप्पाची पूजा करून कुटुंबाच्या शांती, सुखसमृद्धी आणि स्थैर्यासाठी प्रार्थना केली.

घरचे बाप्पा..!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

Il🌸जय गणेश🌸llसुखकारक तू दुःख विदारक, तूच सिद्धिविनायक!ज्ञान, समृद्धी आणि बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन होत ...
14/09/2026

Il🌸जय गणेश🌸ll

सुखकारक तू दुःख विदारक, तूच सिद्धिविनायक!

ज्ञान, समृद्धी आणि बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन होत आहे. श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

आमचे मार्गदर्शक पुण्यनगरीचे माजी खासदार, शांत, संयमी, सुसंस्कृत व अभ्यासु नेतृत्व आदरणीय श्री.अनिलजी शिरोळे साहेब आपणांस...
13/09/2026

आमचे मार्गदर्शक पुण्यनगरीचे माजी खासदार, शांत, संयमी, सुसंस्कृत व अभ्यासु नेतृत्व आदरणीय श्री.अनिलजी शिरोळे साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

गोविंदाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमू दे, दहीहंडीच्या उत्साहात आनंदाची उधळण होऊ दे! दहीहंडी अर्थात गोपाळकाला निमित्त सर्वां...
05/09/2026

गोविंदाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमू दे, दहीहंडीच्या उत्साहात आनंदाची उधळण होऊ दे! दहीहंडी अर्थात गोपाळकाला निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो.....
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो..! 🦚🌸.

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे!सर्वांना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा!...
28/08/2026

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे!

सर्वांना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा!

आपला जनसेवक
- रविराज यादव🙏
(उपाध्यक्ष : भा.ज.पा - छत्रपती शिवाजीनगर)
Siddharth Shirole

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raviraj Yadav - आपला जनसेवक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share