Shrirang Chavan Patil - श्रीरंग चव्हाण पाटील

  • Home
  • India
  • Pune
  • Shrirang Chavan Patil - श्रीरंग चव्हाण पाटील

Shrirang Chavan Patil - श्रीरंग चव्हाण पाटील अध्यक्ष, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी
खड़कवासला विधानसभा मतदारसंघ

करवीर अधिपती, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपणांस जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.!!!
07/01/2026

करवीर अधिपती, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपणांस जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.!!!

मराठी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
06/01/2026

मराठी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

विखुरलेल्या समाजात हरिनामाची गोडी निर्माण करूनएकता, बंधुता आणि समतेचा संदेश देणारे समाजपरिवर्तनाचे दीपस्तंभ. राष्ट्रसंत ...
04/01/2026

विखुरलेल्या समाजात हरिनामाची गोडी निर्माण करून
एकता, बंधुता आणि समतेचा संदेश देणारे समाजपरिवर्तनाचे दीपस्तंभ. राष्ट्रसंत श्री. भगवंत बाबा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…

#भगवंतबाबा UnityAndEquality MarathiSant Inspiration Punyatithi

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
04/01/2026

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आजचा दिवस महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरा होत आहे.या निमित्ताने प्रत्येक महिलेला सन्मान, स्वातंत्र्य आणि समान हक्कमिळावे...
03/01/2026

आजचा दिवस महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरा होत आहे.
या निमित्ताने प्रत्येक महिलेला सन्मान, स्वातंत्र्य आणि समान हक्कमिळावेत, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.

शिक्षित स्त्री – सशक्त समाज!

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना...
03/01/2026

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

खंडोबा उत्सव यात्रा निमित्त भाविकांचे खूप खूप स्वागत
02/01/2026

खंडोबा उत्सव यात्रा निमित्त भाविकांचे खूप खूप स्वागत

महाराष्ट्र पोलीस दल हे राज्याच्या सुरक्षिततेचा मजबूत कणा आहे. समाजात शांतता, सुरक्षितता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी २...
02/01/2026

महाराष्ट्र पोलीस दल हे राज्याच्या सुरक्षिततेचा मजबूत कणा आहे. समाजात शांतता, सुरक्षितता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी २४ तास अविरत सेवा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारे, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकपणाचं मूल्य जपणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Chavan House, Near Dsk Chowk Dhayari
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrirang Chavan Patil - श्रीरंग चव्हाण पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share