Navnath Jadhav.

Navnath Jadhav. BJP PUNE
विधानसभा समन्वयक कोथरूड अध्यक्ष, संस्कार प्रतिष्ठान

विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद!
17/01/2026

विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद!

लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा.केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक...
15/01/2026

लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

14/01/2026

तुमचं एक मत खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मत लोकशाही मजबूत करणारी ताकद म्हणजे प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क. आज दिलेलं एक मत उद्याचा विकास, सुरक्षितता आणि प्रगती ठरवतं. म्हणूनच, जबाबदारीने मतदान करा,योग्य निर्णय घ्या,आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लावा.

JUST DO IT
13/01/2026

JUST DO IT

मतदारांनो, हीच ती संधीबदल घडवण्याची, नव्या विचारांचाखरा नेता घडवण्याची!पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग ...
13/01/2026

मतदारांनो, हीच ती संधी
बदल घडवण्याची, नव्या विचारांचा
खरा नेता घडवण्याची!

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना व भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

12/01/2026

लक्ष्मीनगरमधील नागरिकांचा अनेक दिवसांपासूनचा पाण्याचा प्रश्न त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा मोठा संघर्ष बनला होता. अशा वेळी श्री. नवनाथ भाऊ जाधव नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक घरातील व्यथा ऐकून, लोकांच्या डोळ्यातील चिंता ओळखून त्यांनी हा प्रश्न स्वतःचा मानला. अखेर त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे लक्ष्मीनगरमधील पाण्याचा प्रश्न सुटला. आज नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि हसू हेच नवनाथ भाऊंच्या कार्याचं खऱ्या अर्थाने यश आहे.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना व भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक ३१ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य टू-व्हिलर रॅली मोठ्या उत्साहात व ...
12/01/2026

भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक ३१ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य टू-व्हिलर रॅली मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या रॅलीस प्रमुख उपस्थिती म्हणून मा. ना. मुरलीधरअण्णा मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) तसेच पुणे लोकसभा खासदार यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या रॅलीला प्रभागातील नागरिक, महिला, युवक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकास, विश्वास आणि सुशासनाचा संदेश देणारी ही रॅली प्रभागातील जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना व भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

11/01/2026

पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला
जाण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ...

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना व भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

11/01/2026

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ – विकासाचा नवा उड्डाणमार्ग!
पुणे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ.‌हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या दूरदृष्टीतूनच प्रत्यक्षात येत आहे.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

10/01/2026

पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार!
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणेकरांना मिळणार आपलं स्वतःचं, सुरक्षित आणि सन्मानाचं घर.सामान्य कुटुंबाचं आयुष्य स्थिर करणारा, मुलांच्या भविष्यासाठी भक्कम आधार देणारा हा निर्णय आहे.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

09/01/2026

विकासाचे वचन
कमळा समोरील १ नंबरचे बटन!
आपलं मत कमळाला
आपलं मत विकासाला...

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

अनुक्रमांक एक विकासासाठी कायम तत्पर आहे तुमची लेक!पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमा...
08/01/2026

अनुक्रमांक एक विकासासाठी
कायम तत्पर आहे तुमची लेक!

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ प्रभाग क्र. ३१ (क), अनुक्रमांक १ मयूर कॉलनी, कोथरूड भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. वासंती नवनाथ जाधव‌ यांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

मतदान: गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:०० ते सायंकाळी ५:३० पर्यंत

election2026

Address

S. NO. 88/2B, Vrundavan Colony Azad Nagar Kothrud Pune
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navnath Jadhav. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share