Katraj Vikas Aghadi / कात्रज विकास आघाडी

  • Home
  • Katraj Vikas Aghadi / कात्रज विकास आघाडी

Katraj Vikas Aghadi / कात्रज विकास आघाडी "आपला लढा कात्रजवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चला तर या जुलमी प्रशासनाविरुद्ध एकत्र येऊ, संघर्ष करू "

🗒️मतदारयादीत आपले नाव आवर्जून निश्चित करा अन्यथा तुमचे नाव कायमचे वगळले जाईलयेत्या⏱️ रविवारी दि.१२ रोजी  मनपा शाळा कात्र...
10/07/2026

🗒️मतदारयादीत आपले नाव आवर्जून निश्चित करा अन्यथा तुमचे नाव कायमचे वगळले जाईल

येत्या⏱️ रविवारी दि.१२ रोजी मनपा शाळा कात्रजगांव येथे एकाच छताखाली आपल्या याद्यांचे सर्व BLO यांच्या उपस्थितीत मतदार पुनःनिरीक्षण प्रक्रिया (SIR कॅम्प) राबविण्यात येणार आहे.

तरी आपल्या भागातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आपले नाव निश्चित करुन आपल्या मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा. 🙏

आपला
स्वराज नमेश बाबर
शिवसेना,युवासेना🚩🏹

#कात्रज #पुणेकर

ज्या महापुरुषांनी १६ व्या वर्षी क्रांती घडवली त्यांना आजही महाराष्ट्र वंदन करतो! त्याच महापुरुषांच्या आठवणी ज्या कात्रज ...
14/01/2026

ज्या महापुरुषांनी १६ व्या वर्षी क्रांती घडवली त्यांना आजही महाराष्ट्र वंदन करतो!
त्याच महापुरुषांच्या आठवणी ज्या कात्रज मध्ये रमलेल्या आहेत त्याच मातीचा मी सुपुत्र !
मी माझ्या मातीसाठी लढणार आणि पुन्हा एकदा इतिहास घडवणार !

कात्रजकर जनता सगळं ओळखून आहे , आणि उत्तर मतदानातून देईल, कारण नळ कनेक्शन किंवा बांधकामाचे पैसे घेणारा नेता नाही तर प्रश्...
14/01/2026

कात्रजकर जनता सगळं ओळखून आहे , आणि उत्तर मतदानातून देईल, कारण नळ कनेक्शन किंवा बांधकामाचे पैसे घेणारा नेता नाही तर प्रश्न कोणताही असो,
“एक कॉल ,प्रॉब्लेम सॉल्व”
हे आपल्या कृतीतून अनुभवास येणारा हा कार्यकर्ता आहे .

जो कार्यकर्ता जनतेत उतरून काम करतो त्याला मत विकत घ्यावे लागत नाही, ज्यांनी काम केले नाही त्यांनाच पैसे वाटावे लागतात.ht...
14/01/2026

जो कार्यकर्ता जनतेत उतरून काम करतो त्याला मत विकत घ्यावे लागत नाही, ज्यांनी काम केले नाही त्यांनाच पैसे वाटावे लागतात.

https://youtu.be/C8vt3FEuYnY?si=AP2ON8b-WQ0hY8um.

- नमेश बाबर यांची रोकठोक प्रतिक्रिया

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to ...

14/01/2026

बघा ओरिजिनल कोण आणि झेरॉक्स कोणासाठी मारतायेत दादा!

अहो आम्ही तेच म्हणतोय, यांनी कामच केले नाही रस्त्यावर उतरून इतक्या वर्षात त्यामुळे समस्या इथल्या सगळ्या कॉपी करून परत जनतेला सांगाव्या लागल्या!

धन्य ते २५ वर्ष सत्तेचे!

#नेतृत्व #समाजसेवा

14/01/2026

माझं कार्यालय बंद जरी केलं तरी काही नाही. कारण मी जनतेच्या हक्कासाठी लढतोय.
विरोधकांनी आज राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे, हे संपूर्ण कात्रजने पाहिलंय.
पण मी जनतेला सांगू इच्छितो, मी घाबरलेलो नाही.
माझा वारसा संघर्षाचा आहे.
जोपर्यंत माझ्यासोबत माझे मतदार आहेत, माझे कार्यकर्ते आहेत... जरी ऑफिस बंद करायला लावल तरी मला कोणाच्याही ऑफिसची गरज नाही. मग रस्ता हेच माझं ऑफिस आणि जनता हीच माझी ताकद!
या अन्यायाचा बदला, तुम्ही लोकशाही मार्गाने... धनुष्यबाणाच बटन दाबून घ्याल, हा मला विश्वास आहे.
जय महाराष्ट्र!

#महाराष्ट्र #नेतृत्व #समाजसेवा #युवाशक्ती

14/01/2026

हे फक्त शिवसेना च करू शकते!
आणि मागच्या ४ वर्षांपासून कात्रज विकास आघाडी हेच प्रश्न मांडत आलीय!

आता कॉपी करणारे कुठ होते तेव्हा?
निघाले ग्रेड सेपरेटर बनवायला!

14/01/2026

काय ओ तुमची अवस्था 😂😂
दादा तुम्ही उमेदवारांना पाडायला आले होते की निवडणून आणायला!

कमीत कमी कॉपी तरी करायची नव्हती

बालाजीनगर कात्रज आंबेगाव

#कात्रजविकासआघाडी

Address

कात्रज

411046

Telephone

+919209507007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katraj Vikas Aghadi / कात्रज विकास आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share