Vishwajit Barne FC

  • Home
  • Vishwajit Barne FC

Vishwajit Barne FC विश्वजीत श्रीरंग बारणे
नगरसेवक - पिं.चिं.महानगरपालिका
सचिव,युवासेना - पश्चिम महाराष्ट्र
युवा ताकद, विकासाची दिशा! Our Inspiration

न्याय, सेवा आणि संस्कृतीची तेजस्वी ओळख .....पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #जयंती  #...
31/05/2026

न्याय, सेवा आणि संस्कृतीची तेजस्वी ओळख .....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#जयंती #अहिल्याबाईहोळकर #शुभेच्छा

किरन शितोळे यांना वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #शुभेच्छा    #
30/05/2026

किरन शितोळे यांना वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

#शुभेच्छा #

📍डांगे चौक, थेरगाव डांगे चौक परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढलेले खड्डे आणि नागरिकांना दररोज सहन करावा लागणारा ...
30/05/2026

📍डांगे चौक, थेरगाव

डांगे चौक परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढलेले खड्डे आणि नागरिकांना दररोज सहन करावा लागणारा वाहतुकीचा त्रास लक्षात घेऊन संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर आज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील रस्ता खराब झाल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोहित नलावडे यांना वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #शुभेच्छा
28/05/2026

रोहित नलावडे यांना वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

#शुभेच्छा

दुःखाशयात जीवनाच्या बनली महापुरुषाची सावली, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली ...त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर पुण्यतिथ...
27/05/2026

दुःखाशयात जीवनाच्या बनली महापुरुषाची सावली, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली ...

त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

देशाच्या राजकीय व आर्थिक जडणघडणीला दिशा देणारे, आधुनिक भारताचा पाया रचनारे देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरला...
27/05/2026

देशाच्या राजकीय व आर्थिक जडणघडणीला दिशा देणारे, आधुनिक भारताचा पाया रचनारे देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांना स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन.

बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया  बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा ....बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बं...
27/05/2026

बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा ....

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा ....

#बकरीईद

किरण बारणे यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! #वाढदिवस  #शुभेच्छा
26/05/2026

किरण बारणे यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#वाढदिवस #शुभेच्छा

श्री समर्थ कॉलनीतील ड्रेनेज समस्येला दिलासा!ड्रेनेज लाईन साफसफाईच्या कामाला सुरुवात📍श्री समर्थ कॉलनी, गणेश नगर, थेरगाव य...
22/05/2026

श्री समर्थ कॉलनीतील ड्रेनेज समस्येला दिलासा!

ड्रेनेज लाईन साफसफाईच्या कामाला सुरुवात

📍श्री समर्थ कॉलनी, गणेश नगर, थेरगाव येथे नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत ड्रेनेज लाईन साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
या कामामुळे सांडपाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा होणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न सुरूच!

#श्रीसमर्थकॉलनी #गणेशनगर #थेरगाव शिवसेना विकासकामे जनसेवा VishwajitBarne युवासेना PCMC ThergaonUpdates साफसफाईमोहीम मावळलोकसभा VishwajitBarne

मंगलनगर -06 परिसरातील पाणी समस्येला दिलासा!नवीन पाण्याच्या लाईनचे काम सुरूमंगलनगर ६, थेरगाव परिसरातील नागरिकांना अनेक दि...
22/05/2026

मंगलनगर -06 परिसरातील पाणी समस्येला दिलासा!

नवीन पाण्याच्या लाईनचे काम सुरू

मंगलनगर ६, थेरगाव परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत नव्या पाण्याच्या लाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

येत्या ८ ते १० दिवसांत हे काम पूर्ण होणार असून, त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियमित होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न कायम सुरू आहे.

ShivSena PCMC PublicService

Address


411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwajit Barne FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share