वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, पच्छिम महाराष्ट्र-नकुल भोइर

  • Home
  • India
  • Pune
  • वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, पच्छिम महाराष्ट्र-नकुल भोइर

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, पच्छिम महाराष्ट्र-नकुल भोइर "हँसते हँसते जो फाँसी वाले तख्तो पर झू?

सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराची 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे शहरातील शांतता रॅली व भव्य विराट सभेसाठी आज मनोज दादा जर...
01/08/2024

सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराची
11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे शहरातील शांतता रॅली व भव्य विराट सभेसाठी आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने मराठा सेवक कार्यकर्ते उपस्थित होते

23/01/2024

पिंपरी चिंचवड मध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण
सर्व पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांना आग्रहाचे निमंत्रण भूतो ना भविष्य जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तयार रहा

18/01/2024
मराठा आरक्षणमहत्त्वाची बैठक एक मराठा लाख मराठा....*सकल मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहर*मराठा क्रांती योद्धा मनोज ...
16/01/2024

मराठा आरक्षण
महत्त्वाची बैठक
एक मराठा लाख मराठा....
*सकल मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहर*

मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने ते 24 जानेवारी रोजी *डांगे चौक मार्गे चिंचवडगाव व चाफेकर चौक मार्गे चिंचवड स्टेशन व आकुर्डी निगडी देहु फाटा सोमाटणे तळेगाव मावळ मुक्कामी लोणावळा* असा नियोजित मार्गक्रम आहे जरांगे पाटलांसोबत येणाऱ्या सर्व ताफ्याचे स्वागत निगडी भक्ती शक्ती पर्यंत
त्या अनुषंगाने आपल्याला पुढील नियोजन व तयारी साठी सर्व समाज बांधवांची व श्रेष्ठ मार्गदर्शकांची मीटिंग आयोजित केलेली आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे

*वेळ-:*
*दि १७/१/२४ बुधवार सकाळी ठिक ११वाजता*
*बैठकीचे ठिकाण कै दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा सभागृह माणिक कॉलनी लिंक रोड चिंचवड*
सदर मेसेज आपल्या पुढील सर्व मराठा समाजाच्या ग्रुप वर फॉरवर्ड करणे ही नम्र विनंती

संपर्क
प्रकाश जाधव
नकुल भोईर ७५८८८७४७१२
सतिश काळे ९८८१०३०००३

Find local businesses, view maps and get driving directions in Google Maps.

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अवधूतजी गुप्ते यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांचा "संगीत रजनी" हा कार्यक्र...
09/01/2024

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अवधूतजी गुप्ते यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांचा "संगीत रजनी" हा कार्यक्रम संपन्न झाला!
कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने रसीक प्रेक्षक उपस्थित होते

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच *भव्यदिव्य असा मराठमोळा महाराष्ट्रीय संस्कृती जपणारा फॅशन शो* 9 जुलै रोजी शनिवार स...
18/06/2022

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच *भव्यदिव्य असा मराठमोळा महाराष्ट्रीय संस्कृती जपणारा फॅशन शो* 9 जुलै रोजी शनिवार सकाळी बारा वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आयोजित केला आहे.
यामध्ये चार कॅटेगरीमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे तसेच सहभागी प्रेक्षकांना देखील विविध आकर्षक बक्षीस ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व इच्छुक स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती
कळावे
आयोजक
*नऊवारी नार महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभणारे भव्य वस्त्र दालन चिंचवड*
*डायरेक्टर सौ चैताली नकुल भोईर*
*उत्कर्ष महिला बचत गट महासंघ पिंपरी चिंचवड*

जय जिजाऊ आज दि १संप्‍टेबर सायंकाळी 4:30 वाजता स्थळ: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड नक्की या..! आम्ही तुमच्या भेटीसाठी ...
01/09/2016

जय जिजाऊ
आज दि १संप्‍टेबर सायंकाळी 4:30 वाजता स्थळ: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह,चिंचवड नक्की या..! आम्ही तुमच्या भेटीसाठी उत्सुक आहोत

*।।थोड़ा तरी तुका म्हणे परुपकार करी ।।*हो...! विद्या शिका. अन गरीबाले विद्यासाठी मदत करा. गरीबाच्या मुलाले चड्डी दया. खाद...
31/07/2016

*।।थोड़ा तरी तुका म्हणे परुपकार करी ।।*

हो...! विद्या शिका. अन गरीबाले विद्यासाठी मदत करा. गरीबाच्या मुलाले चड्डी दया. खादी टोपी दया. शिस्पेन पाटी दया. कोरी वही दया. आपल्या पोराले विलायतला पाठवायची इच्छा करता अन साले एक दोन आण्याची वही देण्याचे गरीबाचे मुलाले आपल्या पोटांत बुद्धि नाही... आपण माणस नाही...
*कीर्तनाचा ज्ञानदीप संत गाडगेमहाराज यांच्या शेवटच्या कीर्तनातील हा काही भाग*
आम्ही गाडगेबाबांच्या सांगितलेल्या मार्गाने दोन पावल चाललो,
*"राजर्षी शाहू महाराज बहूजन विद्यार्थी मदत निधी २०१६" वितरण सोहळा* शनिवार, ३० जुलै २०१६ रोजी छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे येथे सायं. ५ वाजता पार पडला. या निमित्ताने ग्रामीण व् शहरी भागातील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक मदत दिली. इयत्ता पहिली ते इंजीनियरिंग तसेच MPSC च्या विद्यार्थ्यांचा यात सामावेश आहे.. अत्यंत कमी कालावधीत समाजातील दानशुर व्यक्तीं कडून ही मदत उभी करुण, परत समाजातील गरजुंपर्यंत पोहोचविन्यास आम्ही यशस्वी झालो, आपण सर्वांनी त्याला भरभरुन साथ दिली, बहुमोल सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.. आम्ही आपले ऋणी आहोत.... आपल्या सहकार्याने या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर होईल अशी खात्री वाटते.
*योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे* यासाठी आम्ही सतत कार्यरत राहणार आहोत, आपल्या आजुबाजुला असंख्य विद्यार्थी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यापर्यंत मदतीचा हात आपण पोहोचवावूया....

*योजनेसाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा*


शिवश्री कैलास माधवराव.
राजर्षी शाहू महाराज बहुजन विद्यार्थी मदत निधी संकलन समिती.
*सहाकार्य*
मराठा सेवा संघ,
संभाजी ब्रिगेड,
जिजाऊ ब्रिगेड,
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद
*पुणे जिल्हा*

🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩

वृक्षारोपण कार्यक्रम vbvp pcmc pune
27/07/2016

वृक्षारोपण कार्यक्रम vbvp pcmc pune

जाहीर व्याख्यानव्याख्याते शिवश्री शेखर पाटील, सक्करगेदि. १२-५-२०१५ उमरगा विषय :- शंभूराजे आणि आजची तरुणाईवेळ:- सायंकाळी ...
09/05/2015

जाहीर व्याख्यान

व्याख्याते शिवश्री शेखर पाटील, सक्करगे

दि. १२-५-२०१५ उमरगा
विषय :- शंभूराजे आणि आजची तरुणाई
वेळ:- सायंकाळी ६ वा
-----------------------
दि. १३-५-२०१५ मरोली, अकलूज
विषय :- शंभूचरित्र्य
वेळ:- सायंकाळी ६ वा
------------------------
दि. १४-५-२०१५ पुणे, धनकवडी
विषय :- शंभूचरित्र्य
वेळ रा.८ वा.
-------------
दि. १६-५-२०१५
कासरेगाव, ता. पारनेर जि. नगर
विषय :- शिवराय ते भीमराय
वेळ रा.८ वा
-------------.
दि. २६-५-२०१५
घोनसी, ता.जळकोट जि. लातूर
विषय :- शंभूचरित्र्य
वेळ रा.८.३० मी.

Address

Chinchwad
Pune
411033

Telephone

7588874712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, पच्छिम महाराष्ट्र-नकुल भोइर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share