23/06/2026
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य) चे खंबीर नेतृत्व, राज्य पातळीवरील संघटन मंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे, तरुण, सुशिक्षित, मनमिळाऊ आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व मा. निजामुद्दीन शेख साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
शुभेच्छुक:
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य)
सर्व पदाधिकारी व सभासद
आप युवा आघाडी पुणे Aam Aadmi Party - Pune Kiran Kamble Sajid Khan Sajid Khan Umesh Bagde Kailash Shevkar Asgar Baig Asif Momin Sameer Shabbir Arwade Azim Shaikh Nizamuddin Madar Shaikh Aam Aadmi Party Maharashtra