Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार

  • Home
  • India
  • Pune
  • Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार

Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार गाव तिथे वाचनालय, संगणक साक्षरता अभियान,सायकल बँक चळवळ व युवा कल्याण उपक्रम राबविणारी चळवळ

गांव तिथे वाचनालय,शाळा तिथे ग्रंथालय,संगणक साक्षरता अभियान,सायकल बँक, युवा कल्याण विषयक उपक्रम राबवीणारी युवा चळवळ

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती आहे.
30/03/2026

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती आहे.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..!
23/03/2026

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..!

आज राष्ट्रीय युवा दिवस...निमित्त विनम्र अभिवादन!!!
12/01/2026

आज राष्ट्रीय युवा दिवस...निमित्त विनम्र अभिवादन!!!

12/01/2026
दैनिक लोकमत दिनांक 6 जानेवारी 2026
06/01/2026

दैनिक लोकमत दिनांक 6 जानेवारी 2026

06/01/2026

आज अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा तलावडी ता. तळोदा जि. नंदुरबार येथे बालविवाह न करणेबाबत शपथ घेण्यात आली. प्रसंगी एकूण 484 विद्यार्थी उपस्थित होते. युवकमित्र परिवार कोठली तालुका शहादा या संस्थेमार्फत कार्यक्रम घेण्यात आला.
मुख्याध्यापक श्री.प्रकाश साळुंखे सर व शिक्षक योगेश माळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह न करणेबाबत आवाहन करत बालविवाहाचे दुष्परिणाम,कायद्यातील तरतुदी व शिक्षा तसेच शारीरिक मानसिक होणारे गंभीर परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

आज अनुदानित प्राथमिक,माध्यमिक  आश्रमशाळा  तलावडी ता. तळोदा जि. नंदुरबार येथे बालविवाह न करणेबाबत शपथ घेण्यात आली. प्रसंग...
06/01/2026

आज अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा तलावडी ता. तळोदा जि. नंदुरबार येथे बालविवाह न करणेबाबत शपथ घेण्यात आली. प्रसंगी एकूण 484 विद्यार्थी उपस्थित होते. युवकमित्र परिवार कोठली तालुका शहादा या संस्थेमार्फत कार्यक्रम घेण्यात आला.
मुख्याध्यापक श्री.प्रकाश साळुंखे सर व शिक्षक योगेश माळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह न करणेबाबत आवाहन करत बालविवाहाचे दुष्परिणाम,कायद्यातील तरतुदी व शिक्षा तसेच शारीरिक मानसिक होणारे गंभीर परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

04/01/2026

सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त विचार व्यक्त करतांना प्रा.ज्ञानेश्वर गवळे सर.....

Address

Pune
425423

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvakmitra Parivar- युवकमित्र परिवार:

Share