20/08/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या पुणे शहरातील नवनियुक्त शहराध्यक्ष श्रीकांत पाटील व विशाल भाऊ तांबे यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला.
‘पुणेकरांचा विश्वास जिंकू, पुणेकरांचा आवाज बुलंद करू’ हा निर्धार घेत दोन्ही शहराध्यक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प केला.
शरद पवार साहेबांच्या विचारांना बळ देत पुणेकरांच्या प्रश्नांसाठी सदैव संघर्ष करूया! 💐
#राष्ट्रवादीकाँग्रेस