Janwani Pune

Janwani Pune Transforming Pune's Waste Habits Since 2006
E-waste Collection | Sanitary Waste Management
100% Door-to-Door Waste Collection
Be a Part of Our Mission

Aagla-wegla is a Solid Waste Management campaign that aims at promoting the habit of Segregation at Source amongst the citizens of Pune. Its objective is to reduce dumping of solid waste gradually and achieve zero dumping in a period of – years. The campaign is initiated and implemented by Janwani, a Non-Government Organisation (NGO) wing of the Maratha Chamber of Commerce (MCCIA), Pune. The NGO h

as collaborated with Pune Municipal Corporation (PMC) and the NGO SWACH for Aagla-Wegla. Creating door-to-door awareness through its -- volunteers, strategising on different methodologies for awareness and implementation and monitoring waste collection are the organisation’s primary functions in this campaign. Janwani ran a pilot Zero Garbage Project in 2011 in Katraj to free the area of chronic dumping spots. Aagla-Wegla will take this initiative on a city-wide level. An important derivative of the campaign is also to recycle the segregated waste.

🗑️ Two bins are so 2010. Pune needs four.Wet, dry, e-waste, and hazardous — mixing these streams means recyclables end u...
05/09/2026

🗑️ Two bins are so 2010. Pune needs four.

Wet, dry, e-waste, and hazardous — mixing these streams means recyclables end up in landfills and hazardous items end up in your local nala.

Four-stream sorting is now the standard for smart waste management.

👉 Swipe through the guide, then start your 4-bin system at home this week.

पृथ्वीचे रक्षण एका दिवसापुरते नाही.दर वर्षी एक दिवस "पर्यावरण दिन" साजरा करून पृथ्वी वाचत नाही — ती वाचते रोजच्या छोट्या...
04/09/2026

पृथ्वीचे रक्षण एका दिवसापुरते नाही.

दर वर्षी एक दिवस "पर्यावरण दिन" साजरा करून पृथ्वी वाचत नाही — ती वाचते रोजच्या छोट्या सवयींमधून.
कचरा वर्गीकरण, प्लास्टिक कमी वापर, आणि जबाबदार विल्हेवाट या सवयी रोज लागतात.

👉 आजपासूनच सुरुवात करा — तुमचा ई-कचरा किंवा प्लास्टिक कचरा Janwani कडे सुपूर्द करा.

#पर्यावरणरक्षण #कचराव्यवस्थापन

03/09/2026

That plastic bag you used for 5 minutes? It'll outlive all of us. 🚨

Plastic waste doesn't disappear — it breaks down into microplastics that enter our soil, water, and even our food. The problem is real, it's close to home, and it starts with everyday choices.

At Janwani, we're taking this conversation to the streets of Pune — one awareness drive at a time. Because change doesn't wait, and neither should we. 💚

Watch, share, and then take action — because a reel that inspires one person to ditch plastic is worth more than a thousand likes.

🚫 That foam padding in your last parcel? It'll outlive your grandchildren.Packing foam (EPS/thermocol) doesn't biodegrad...
02/09/2026

🚫 That foam padding in your last parcel? It'll outlive your grandchildren.

Packing foam (EPS/thermocol) doesn't biodegrade — it just breaks into microplastics that choke our soil and water for centuries. Most of it isn't even accepted by regular recyclers.

👉 Save this foam-sorting guide, and drop your e-waste or plastic waste at your nearest Janwani collection point.

गणेशोत्सवाचा आनंद घ्या, पण निसर्गाची किंमत मोजून नाही. 🌱पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिक...
01/09/2026

गणेशोत्सवाचा आनंद घ्या, पण निसर्गाची किंमत मोजून नाही. 🌱

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती संकलन व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत कोथरूड, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील १७ सोसायट्यांना भेट देऊन सोसायटी कमिटीसोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सव, शाडू मातीच्या मूर्ती आणि विसर्जनानंतर मातीच्या पुनर्वापराबाबत चर्चा करण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश केवळ शाडू मातीचा वापर वाढवणे नाही, तर विसर्जनानंतर ही माती पुन्हा संकलित करून पुढील वर्षी तिचा पुनर्वापर करण्याची साखळी निर्माण करणे हा आहे.

यंदा गणेशमूर्ती निवडताना पर्यावरणाचाही विचार करा. शाडू मातीला प्राधान्य द्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग बना. ♻️🌿

जुना इलेक्ट्रॉनिक कचरा जाळून हवा स्वच्छ राहणार नाही. उलट ती अधिक धोकादायक होऊ शकते.ई-कचऱ्यामध्ये प्लास्टिक, धातू आणि इतर...
01/09/2026

जुना इलेक्ट्रॉनिक कचरा जाळून हवा स्वच्छ राहणार नाही. उलट ती अधिक धोकादायक होऊ शकते.

ई-कचऱ्यामध्ये प्लास्टिक, धातू आणि इतर घटक असतात. तो उघड्यावर जाळल्यास धूर आणि घातक प्रदूषक निर्माण होऊ शकतात, ज्याचा परिणाम पर्यावरणासोबतच आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो.

म्हणून जुने मोबाईल, चार्जर, संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जाळू नका किंवा सामान्य कचऱ्यात टाकू नका.

ई-कचरा वेगळा करा आणि अधिकृत पद्धतीने त्याची विल्हेवाट लावा. स्वच्छ हवेसाठी आजच योग्य निर्णय घ्या.

या राख्यांमध्ये फक्त प्रेमाचा धागा नाही, तर पर्यावरणाचीही जबाबदारी आहे. 🌱राखी म्हणजे नात्यांचा सुंदर बंध. याच बंधाला पर्...
31/08/2026

या राख्यांमध्ये फक्त प्रेमाचा धागा नाही, तर पर्यावरणाचीही जबाबदारी आहे. 🌱

राखी म्हणजे नात्यांचा सुंदर बंध. याच बंधाला पर्यावरणपूरक विचारांची जोड देत कमिन्स इंडिया फाऊंडेशन, जनवाणी संस्था आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इको-फ्रेंडली राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

२६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रियदर्शनी हॉल, केळेवाडी येथे झालेल्या या उपक्रमात ४६ मुला-मुली आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पर्यावरणपूरक साहित्य वापरून सहभागीांनी सुंदर आणि नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या. या उपक्रमातून सर्जनशीलतेसोबतच प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कारण पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी नेहमी मोठी पावलेच आवश्यक नसतात.
कधी कधी एका छोट्या राखीपासूनही मोठा बदल सुरू होतो.

चला, नाती जपूया आणि निसर्गाशीही आपलं नातं अधिक घट्ट करूया. 💚

Your old laptop may leave your hands, but where does it go next?Giving an old laptop to a scrap dealer may seem like the...
31/08/2026

Your old laptop may leave your hands, but where does it go next?

Giving an old laptop to a scrap dealer may seem like the easiest option. But when it comes to e-waste, what happens after collection matters just as much as disposal.

A responsible recycler ensures that e-waste is handled safely and valuable materials are recovered for reuse. Improper handling, on the other hand, can release harmful substances and cause environmental damage.

So don’t just ask, “Who will take my old laptop?”
Ask, “Where will my laptop end up?”

Choose responsible e-waste disposal. Give your old electronics a safer second journey.

That chips packet is more dangerous than you think. 🚨It looks like plastic. It feels like plastic. But it's not just pla...
29/08/2026

That chips packet is more dangerous than you think. 🚨

It looks like plastic. It feels like plastic. But it's not just plastic — it's multiple layers of materials fused together, making it nearly impossible to recycle through normal channels.

Chips wrappers, biscuit packets, namkeen pouches — they silently pile up in landfills because no regular recycling unit can process them. And we keep buying, munching, and tossing without a second thought.

The first step to fixing a problem is knowing it exists. Now you know. 👀

Collect your multi-layer packaging and hand it over at the next Janwani drive near you. Link in bio. 👇

प्लास्टिकचा कचरा कमी करायचा असेल, तर बदलाची सुरुवात लहान हातांपासूनही होऊ शकते.२२ ऑगस्ट २०२६ रोजी शिशुविहार प्राथमिक शाळ...
28/08/2026

प्लास्टिकचा कचरा कमी करायचा असेल, तर बदलाची सुरुवात लहान हातांपासूनही होऊ शकते.

२२ ऑगस्ट २०२६ रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे येथे प्लास्टिक संकलन आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्लास्टिक संकलित केले आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत जनजागृती केली.

पर्यावरणाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही. योग्य सवयी लहान वयात रुजल्या, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो.

आज प्लास्टिक गोळा करूया, उद्या प्लास्टिकचा वापर कमी करूया.
स्वच्छ परिसरासाठी कृती करा, प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी सवय बदला.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janwani Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Janwani Pune:

Shortcuts

Share