Vinod Sapkal - विनोद सपकळ

Vinod Sapkal - विनोद सपकळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinod Sapkal - विनोद सपकळ, Political organisation, Pune.

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, आनंद आणि आपुलकी सदैव बहरत राहो.  #रक्षाबंधन
28/08/2026

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, आनंद आणि आपुलकी सदैव बहरत राहो.

#रक्षाबंधन

15/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक भारतीयाला मनःपूर्वक सलाम! आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करत, एकसंध, सक्षम, समृद्ध आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया.
देशप्रेमाची भावना मनात जपूया,
विकासाची नवी दिशा स्वीकारूया आणि
‘माझा देश, माझी जबाबदारी’ या भावनेतून राष्ट्रनिर्माणात आपला सहभाग नोंदवूया.

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #जय हिंद #जयभारत

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन! शब्दांना संघर्षाची धार आणि साहित्याला समाजपरिवर्तनाची दिशा देणार...
01/08/2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शब्दांना संघर्षाची धार आणि साहित्याला समाजपरिवर्तनाची दिशा देणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दलित, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षितांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आवाज देत त्यांनी समतेचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. त्यांचे विचार आणि साहित्य आजही प्रेरणादायी आहेत.

विनम्र अभिवादन!

#अण्णाभाऊसाठे #साहित्यरत्न #लोकशाहीर #जयंती #विनम्रअभिवादन

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश आहे....
29/07/2026

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश आहे. आई-वडील हेच आपले पहिले गुरू, त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंप्रती आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

"गुरूंच्या आशीर्वादाने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग सदैव प्रकाशित राहो.

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!"

#गुरुपौर्णिमा #गुरूवंदना #भारतीयसंस्कृती #शुभेच्छा

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे नेतृत्व...
22/07/2026

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

भावपूर्ण अभिवादन दादा...!

#विनम्रअभिवादन #जयंती #महाराष्ट्र #अजितदादापवार #स्मरण

कलावंतांच्या सन्मानासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, लोककलावंत, गायक, नाटक व वादक कलाकार ...
16/06/2026

कलावंतांच्या सन्मानासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, लोककलावंत, गायक, नाटक व वादक कलाकार यांना महाराष्ट्र शासनामार्फत दरमहा ₹२५०० मानधन देण्याची योजना सुरू आहे.

16/05/2026

Address

Pune
411004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinod Sapkal - विनोद सपकळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share