30/06/2025
माननीय श्री रविंद्रदादा चव्हाण यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#भाजपा #भारतीय_जनता_पार्टी