19/01/2022
पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री,संपर्कप्रमुख मा.श्री.सचिनभाऊ अहिर यांच्यासमवेत आगामी नगरपरिषद,जि.प.पंचायत समिती निवडणुकां संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग झाली,भाऊंनी सांगितले की आवश्यक ती सर्व ताकद पुरवली जाईल,ताकदीने लढा... धन्यवाद भाऊ,या आशिर्वादाने आम्हा शिवसैनिकांना दहा हत्तीचे बळ मिळाले,जय महाराष्ट्र⛳🙏
सदर व्हिडिओ कॉन्फरन्स साठी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.श्री.महेश दादा पासलकर, मा.श्री.रमेश बाप्पू कोंडे,शिवसेना दौंड तालुकाप्रमुख मा.श्री.देवाभाऊ दिवेकर,दौंड शिवसेना माजी नगरसेवक मा.श्री.अनिलतात्या सोनवणे,मा.उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका मा.हेमलता परदेशी,शहरप्रमुख मा.आनंद पळसे,युवासेना बारामती तालुका अधिकारी मा.निखिल देवकाते,युवासेना दौंड तालुका अधिकारी मा.समीर भोईटे व दौंड,इंदापूर,बारामती ई. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
CMOMaharashtra
Uddhav Thackeray Saheb
Aditya Thackeray Saheb
Varun Satish Sardesai Saheb
Sachin Ahir Bhau
Ganesh Kawade - गणेश कवडे. Bhau
Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे Dada
Sameer Bhoite
निखिल देवकाते युवा शक्ति
शिवभक्त सागर शेलार - युवासेना तालुका समन्वयक दौंड विधानसभा