धाडसी नेतृत्व देवेंद्र

  • Home
  • India
  • Pune
  • धाडसी नेतृत्व देवेंद्र

धाडसी नेतृत्व देवेंद्र आमचा नेता लय पॉवरफुल्ल....

एक SMS आणि गरीब कुटुंबासाठी देवासारखे धावून आले मुख्यमंत्री..!संवेदनशील देवमाणूस जी ❤️
14/10/2025

एक SMS आणि गरीब कुटुंबासाठी देवासारखे धावून आले मुख्यमंत्री..!

संवेदनशील देवमाणूस
जी ❤️

सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा देवाभाऊंचा निर्णय...!
14/10/2025

सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा देवाभाऊंचा निर्णय...!

देवा भाऊ जे बोलतात ते करून दाखवतात!!!!!
14/10/2025

देवा भाऊ जे बोलतात ते करून दाखवतात!!!!!

गडचिरोली, संभाजीनगर पाठोपाठ आता धारशिवमध्ये निर्माण होणार 10 हजार रोजगार ! धन्यवाद देवेंद्रजी
14/10/2025

गडचिरोली, संभाजीनगर पाठोपाठ आता धारशिवमध्ये निर्माण होणार 10 हजार रोजगार ! धन्यवाद देवेंद्रजी









14/10/2025

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे आमदार समीर मेघे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,36,565 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Sameer Meghe

14/10/2025

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे रुद्रांश मुकुल राजूरकर या लहानग्याने रमेश राजूरकर यांच्या वतीने ₹1,00,000 आणि 'तयानी मिनरल्स प्रा.लि.च्या वतीने ₹1,00,000 चा धनादेश अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

14/10/2025
14/10/2025

𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमुर (जि. चंद्रपूर) विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, व्यापारी व नागरीक यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

Bunty Bhangdiya

14/10/2025

आधुनिक तंत्रज्ञानासह रेल्वे विकासाचा नवा अध्याय सुरू...

कर्जत यार्ड रीमॉडेलिंगमार्फत सेंट्रल रेल्वेला नवी गती आणि बळकटी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!

Narendra Modi Ashwini Vaishnaw Central Railway



https://x.com/Dev_Fadnavis/status/1977972703358296562

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!!!
27/09/2025

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!!!

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील...
27/09/2025

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील अतिवृष्टी संदर्भात माहिती दिली. मोदीजी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील डिफेन्स कॉरिडॉरसह विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.

Devendra Fadnavis

महायुती सरकार कामगिरी दमदार!!!!
27/09/2025

महायुती सरकार कामगिरी दमदार!!!!

Address

Afmc
Pune
411040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाडसी नेतृत्व देवेंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to धाडसी नेतृत्व देवेंद्र:

Share