Social Media Front

Social Media Front आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी 📯 SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL
#आम्ही_साहेबांसोबत #साहेब #आधारवड #यौद्धा

03/01/2026

सरकारी अनास्थेचे बळी...
बाळासह मातेचा मृत्यू !

प्रसूतीसाठी 6 किलोमीटर पायपीट...
सुविधांचा अभाव जीवावर बेतला !

03/01/2026

उमेदवार अनेक...नेतृत्व एक !
जनतेचा विश्वास पवार साहेबांवर !
साहेबांकडे पाहून मतदान करणार !

25/12/2025

Sweet politics 🌷🙏🏻

19/12/2025

Rohit Rajendra Pawar dada ❤️🚨♨️




आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!साहेब शतकवीर व्हा ❤️💐Sharad Pawar
11/12/2025

आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
साहेब शतकवीर व्हा ❤️💐
Sharad Pawar

11/12/2025

साहेब 🚨🔥
Sharad Pawar





11/12/2025

पवारसाहेब शतायुषी व्हा...
Sharad Pawar

09/12/2025

दिवसाला ८ आत्महत्या
महाराष्ट्र झालाय शेतकऱ्यांचे स्मशान
शेतकऱ्याला वाचवा कर्जमाफी द्या
महाविकास आघाडी आक्रमक...

#महाराष्ट्र #शेतकरी #अधिवेशन #नागपूर
#2025シ

09/12/2025

स्ट्रीटलाईटची विज बील थकले
गावं अंधारात गेले..
गावांमध्ये स्ट्रीटलाईट नसल्यामुळे
नागरिकांच्या जीवाला धोका..

#नागपूर #अधिवेशन

09/12/2025

निवडणुकीत पैशांचा भरमसाठ वापर !
सत्ताधारी पक्षानेच सत्ताधारी पक्षाचे कारनामे उघड केले !

#विधानपरिषद #अधिवेशन #नागपूर #2025シ

08/12/2025

शेतकऱ्याच्या सांगण्यावरूनच कळतं शरद पवारांनी काय कमावलं ते...

#शरदपवार #महाराष्ट्र #शेतकरी

Address

Pune

Telephone

+919372333357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Media Front posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Social Media Front:

Share