Nationalist Congress Party

Nationalist Congress Party शहराध्यक्ष:- मा.योगेश मंगलसेन बहल
मध्यवर्ती पक्ष कार्यालय, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

28/05/2026

२८ जानेवारी २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाज
कारणातील एक न भरून निघणारी पोकळी...मा.अजितदादा पवार

27/05/2026

*अजित दादा असते तर भाजपने 'अशी' हिंमत केली नसती...

23/05/2026

"हे जग कायम असणार आहे, तुम्ही आम्ही आज असू, उद्या नसू, काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की जायचं आहे" हे शब्द आहेत अजित पवारांचेच. होय तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी जे भाषण केलं त्यातले हे शब्द खरे ठरतील आणि नियती अशी काही वेळ साधेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण २८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट ठरली. कारण याच दिवशी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे नाव घेतल्यानंतर समोर येतो तो एक धडाडीने काम करणारा आणि हाती घेतलेल्या कामांचा प्रचंड उरक असणारा नेता. अजित पवार लोकनेते होते यात काही शंकाच नाही. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीत त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबासह महाराष्ट्राचे डोळे पाणावले कारण अजित पवारांसारखी माणसं सारखी सारखी जन्माला येत नाहीत, अशा प्रकारे स्वतःला घडवत नाहीत. अजित पवाराचं पॉवरफुल करिअर यशवंतराव चव्हाण आणि काका शरद पवार यांच्या संस्कारांच्या मुशीत अजित पवार राजकारणात तयार झाले होते. खरंतर शरद पवारांचे पट्टशिष्य अशी त्यांची ओळख म्हटली तर मुळीच वावगं ठरणार नाही. पण शरद पवारांच्या सावलीतच न राहता त्यांनी स्वतःची अशी एक खास ओळख निर्माण केली. आपल्या प्रेम आणि आपुलकीची खऱ्या अर्थाने 'दादा'गिरी केली. १९९१ मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. पण दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातल्या मातीत काम करणं त्यांना अधिक भावलं. त्यामुळे १९९२ ते पुढचा सगळा काळ ते राज्यात आले. बारामती या मतदार संघातून ते १९९५ ते २०२४ या कालावधीत ते आठवेळा आमदार म्हणून निवडून आले.

21/05/2026

सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षात जाऊन बसतील हे कोणालाही पटणार नाही..

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील कटू सत्य...
19/05/2026

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील कटू सत्य...

19/05/2026

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ...

Miss U Dada 😭🥹

15/05/2026

मा.जयदादा अजितदादा पवार

13/05/2026

विकास म्हणजे फक्त सिमेंटच्या इमारती, रुंद रस्ते नाही तर.. सामान्य माणसाच्या जगण्यात पडलेला फरक म्हणजे विकास...
मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार
उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

13/05/2026

देशभरातील १५६ कवींनी अजितदादांवर रचल्या कविता

लोकनेते मा.ना.स्वर्गीय.अजितदादा पवार
उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

09/05/2026

Address

Pimpri Chinchwad
Pimpri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nationalist Congress Party posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share