Azam Mohammadbhai Pansare - आझम महमंदभाई पानसरे

  • Home
  • India
  • Pimpri
  • Azam Mohammadbhai Pansare - आझम महमंदभाई पानसरे

Azam Mohammadbhai Pansare - आझम महमंदभाई पानसरे शांत संयमी जनसामान्याचे युवा नेतृत्व... SOCIAL WORKER

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली...
28/01/2026

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. कर्तृत्ववान, धडाडीचे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. अजितदादांच्या दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो. हि ईश्वरचरणी प्रार्थना !

राखीच्या नात्याइतकी गोड,आठवणींनी भरलेली भाऊबीज म्हणजे भावंडांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्यातील घट्ट जिव्हाळ्याचा स...
23/10/2025

राखीच्या नात्याइतकी गोड,
आठवणींनी भरलेली भाऊबीज म्हणजे भावंडांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्यातील घट्ट जिव्हाळ्याचा सण..!
बहीण भावाच्या नात्यातील हे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी सदैव वृद्धिंगत होवो !

भाऊबीज सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#भाऊबीज

बलिप्रतिपदेच्या आणि दीपावली पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!आजचा दिवस हा स्नेह, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ब...
22/10/2025

बलिप्रतिपदेच्या आणि दीपावली पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
आजचा दिवस हा स्नेह, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. बलिराजाच्या आशिर्वादाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे,अडचणी दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच सदिच्छा..!

#दिवाळीपाडवा

लक्ष्मीपूजनाच्या पवित्र शुभ मुहूर्तावर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या अवतीभोवती सदैव आनंद, सुख, समृद्धी आण...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या पवित्र शुभ मुहूर्तावर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या अवतीभोवती सदैव आनंद, सुख, समृद्धी आणि प्रसन्नता नांदो, या सदिच्छा..!

सर्वांना लक्ष्मीपूजन आणि दिपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#लक्ष्मीपूजन

सत्याचा अंधारावर आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा करणाऱ्या नरक चतुर्दशीच्या शुभप्रसंगी, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, स...
20/10/2025

सत्याचा अंधारावर आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा करणाऱ्या नरक चतुर्दशीच्या शुभप्रसंगी, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रकाश नांदो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
समाजहित, जनकल्याण आणि विकासाच्या मार्गावर आपण सर्वजण एकत्र वाटचाल करू या!

नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !धन्वंतरीच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य नांदो व दीपावलीचा हा मंगलमय ...
18/10/2025

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धन्वंतरीच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य नांदो व दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा !

#धनत्रयोदशी

दिवाळीच्या प्रकाशमय पर्वाची मंगल सुरुवात करणारा दिवस म्हणजे वसुबारस..! आजच्या दिवशी गोमाता आणि वासरांचे पूजन करून आपण कु...
17/10/2025

दिवाळीच्या प्रकाशमय पर्वाची मंगल सुरुवात करणारा दिवस म्हणजे वसुबारस..!
आजच्या दिवशी गोमाता आणि वासरांचे पूजन करून आपण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी व शाश्वत जीवनाचा संकल्प करतो.
धन, संपन्नता आणि शेतकरी जीवनाचा सन्मान करणारा हा मंगल दिवस आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणो..!
आपणा सर्वांना वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा..!

#वसुबारस

"शक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनमोल संगम म्हणजे नवरात्रोत्सव.आई जगदंबेच्या चरणी वंदन करून, सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलम...
22/09/2025

"शक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनमोल संगम म्हणजे नवरात्रोत्सव.
आई जगदंबेच्या चरणी वंदन करून, सुख-समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनाची प्रार्थना करूया"

घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#घटस्थापना #नवरात्री

31/12/2024
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा! 🌼 🎉2025 वर्ष आरोग्यदायी, आनंददायी, भरभराटीचे, आपल्या कार्यास यश देणारे, शेतकऱ्यां...
31/12/2024

नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा! 🌼 🎉

2025 वर्ष आरोग्यदायी, आनंददायी, भरभराटीचे, आपल्या कार्यास यश देणारे, शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, जीवनात आनंददायी व सर्व इच्छा आंकाशा पूर्ण करणारा असावा हीच सदिच्छा. 💫

Wishing everyone a very happy and prosperous New Year 2025! ✨ 🌸

10/12/2024

Address

Hindustan Antibiotic Colony
Pimpri
411018

Telephone

+919850441169

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Azam Mohammadbhai Pansare - आझम महमंदभाई पानसरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Azam Mohammadbhai Pansare - आझम महमंदभाई पानसरे:

Share