Vilas Babar Fan Club

Vilas Babar Fan Club शेतकरी नेते, भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री परभणी

आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 रोजी सोनपेठ तालुका जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक प्र...
22/10/2024

आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 रोजी सोनपेठ तालुका जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक प्रवासी नेते रामकुमार भट्टा,घाशी शाहु छत्तीसगड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पाथरी विधानसभा संयोजक म्हणून मी स्वतः उपस्थित होतो यावेळी. सरचिटणीस शिवाजीराव मव्हाळे, सुभाष आंबट,जाहागिरदार दादा, मल्लिकार्जुन सौंदळे, संतोष आंबोरे, सुरेश रेवडकर आदी प्रमुख उपस्थित होते.
#विधानसभा
#पाथरी
#भाजप
#महायुती

आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 सोनपेठ तालुका जिल्हा परिषद गट,प स गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक प्रवासी नेते रामकु...
22/10/2024

आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 सोनपेठ तालुका जिल्हा परिषद गट,प स गण प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची बैठक प्रवासी नेते रामकुमार भट्टा,घाशी शाहु छत्तीसगड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली पाथरी विधानसभा संयोजक मी स्वतः, सरचिटणीस शिवाजी मव्हाळे, सुभाष आंबट,जाहागिरदार दादा, मल्लिकार्जुन सौंदळे संतोष आंबोरे सुरेश रेवडकर आदी प्रमुख उपस्थित होते
विलास बाबर

देशाचे कणखर गृह आणि सहकार मंत्री, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते श्री अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्...
22/10/2024

देशाचे कणखर गृह आणि सहकार मंत्री, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते श्री अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

#वाढदिवस
#भाजपा

22/10/2024
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने छत्तीसगड येथून आलेले परभणीत भाजप नेते रामकुमार भट्टा व घाशी शाहू यांच्या समवेत निवडणुकी...
21/10/2024

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने छत्तीसगड येथून आलेले परभणीत भाजप नेते रामकुमार भट्टा व घाशी शाहू यांच्या समवेत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली
#विधानसभा, #निवडणूक, ,

19/10/2024

शेतकऱ्यांची थकीत देणी तात्काळ द्या यासाठी.

17/10/2024

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोकरदन येथे आमचे ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र विधानसभा संयोजन समितीचे अध्यक्ष रावसाहेबजी दानवे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माझ्यासमवेत परभणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे समन्वय डॉ.केदारजी खटिंग हे देखील उपस्थित होते.

Address

At Post Surpimpri Taluka Parbhani
Parbhani
431521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas Babar Fan Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share