Bjp Akshara R Lahane

Bjp Akshara R Lahane Bjp corporater Achalpur

31/05/2026
28/05/2026
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य केवळ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत मर्यादित नव्हते, त्यांनी स्वातंत्रोत्तर काळात देखील...
28/05/2026

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य केवळ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत मर्यादित नव्हते, त्यांनी स्वातंत्रोत्तर काळात देखील समाजसुधारणा, इतिहास लेखन आणि देशाच्या भवितव्यावर खोल प्रभाव पाडणारे भाष्य केले. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.
राष्ट्रभक्त समाजसुधारक आणि क्रांतिकारक, मराठी भाषेला शब्द साठा देणारे साहित्यकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली!

#विनायक_दामोदर_सावरकर

दुःखाच्या छायेतही संघर्षाची ज्योत अखंड तेवत ठेवत, समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना स्मृतीद...
27/05/2026

दुःखाच्या छायेतही संघर्षाची ज्योत अखंड तेवत ठेवत, समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 💐

Tribute MaheshLandge PimpriChinchwad BJP SocialWork Leadership

केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा💐💐   PublicInteraction  Chavan
27/05/2026

केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा💐💐



PublicInteraction

Chavan

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितिनजी नबीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩   PublicInteractio...
23/05/2026

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितिनजी नबीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🚩🚩



PublicInteraction

Chavan

      PublicInteraction  Chavan
22/05/2026






PublicInteraction

Chavan

*कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी स्वर्गीय सुदर्शनजी झोड दादा यांचे चि .डॉ.कृष्णा सुदर्शन झोड यांचे स्नेहदर्शन मल्टीस्पेशालिटी ...
22/05/2026

*कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी स्वर्गीय सुदर्शनजी झोड दादा यांचे चि .डॉ.कृष्णा सुदर्शन झोड यांचे स्नेहदर्शन मल्टीस्पेशालिटी क्लिनिक उद्घाटन सोहळा संपन्न पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा*💐





PublicInteraction

Chavan

आमचे मार्गदर्शक श्री शुदधोधन बोके साहेब यांचे चि. अनिकेत बोके व स्नेहा थोरात यांचा शुभविवाह संपन्न पुढील वैवाहिक जीवनाच्...
22/05/2026

आमचे मार्गदर्शक श्री शुदधोधन बोके साहेब यांचे चि. अनिकेत बोके व स्नेहा थोरात यांचा शुभविवाह संपन्न पुढील वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

आमच्या ताई पूनम तुमाने यांचे चि प्रियांशु तुमाने वाढदिवसा निमित्त घाटलाडकी येथे सदिच्छा भेट 🚩🚩
19/05/2026

आमच्या ताई पूनम तुमाने यांचे चि प्रियांशु तुमाने वाढदिवसा निमित्त घाटलाडकी येथे सदिच्छा भेट 🚩🚩

Address

बस स्टॅन्ड
Paratwada
444805

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp Akshara R Lahane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bjp Akshara R Lahane:

Share