27/02/2026
हिंद दी चादर
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी ओवे मैदान खारघर येथे आयोजित भव्य “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे पनवेल महानगरपालिकेचे वतीने महापौर मा. श्री. नितीन पाटील यांच्यावतीने निमंत्रण…