राजेंद्रकुमार बुध्याळ.सरसेनापती यशवंत सेना, महाराष्ट्र प्रदेश.

  • Home
  • India
  • Pandharpur
  • राजेंद्रकुमार बुध्याळ.सरसेनापती यशवंत सेना, महाराष्ट्र प्रदेश.

राजेंद्रकुमार बुध्याळ.सरसेनापती यशवंत सेना, महाराष्ट्र प्रदेश. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजेंद्रकुमार बुध्याळ.सरसेनापती यशवंत सेना, महाराष्ट्र प्रदेश., Pandharpur.

आज वाफगाव,पुणे येथे "महापराक्रमी योद्धा,चक्रवर्ती सम्राट,श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर" यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा...
06/01/2022

आज वाफगाव,पुणे येथे "महापराक्रमी योद्धा,चक्रवर्ती सम्राट,श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर" यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या पंढरीतून चंद्रभागा नदीचे तीर्थ-कलश घेऊन सर्व सहकाऱ्यांसह वाफगाव कडे रवाना.सोबत बाबा चव्हाण,बिरु मोटे,नितीन काळे आदि उपस्थित

Shrimant Bhushansinh Raje Holkar
Abhilash Budhyal
यशवंत सेना, महाराष्ट्र.
यशवंत सेना सोलापूर यशवंत सेना पंढरपूर
Maharashtra Yashwant Sena - महाराष्ट्र यशवंत सेना
Maharashtra Yashwant Sena
#राज्याभिषेक_सोहळा_2022

"होळकर संस्थानचे वंशज" - श्रीमंत युवराज भुषणसिंहराजे होळकर यांच्या संदेशान्वयेआज वाफगाव,पुणे येथे "महापराक्रमी योद्धा,चक...
05/01/2021

"होळकर संस्थानचे वंशज" - श्रीमंत युवराज भुषणसिंहराजे होळकर यांच्या संदेशान्वये
आज वाफगाव,पुणे येथे "महापराक्रमी योद्धा,चक्रवर्ती सम्राट,श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर" यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या पंढरीतून चंद्रभागा नदीचे तीर्थ-कलश घेऊन सर्व सहकाऱ्यांसह वाफगाव कडे रवाना.
सोबत ,शिवाजीराव हळणवर,उत्तम बाबा चव्हाण,सुरज खरात,पंकज देवकते.

Shrimant Bhushansinh Raje Holkar
Halanwar Shivaji Pankaj Devkate
यशवंत सेना, महाराष्ट्र.
यशवंत सेना सोलापूर यशवंत सेना पंढरपूर
Maharashtra Yashwant Sena - महाराष्ट्र यशवंत सेना
Maharashtra Yashwant Sena
#राज्याभिषेक_सोहळा_2021

आज विजयादशमी.अन्याया विरुद्ध विजयाची प्रेरणा देणारा,परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणानिमित आपणांस व आपल्या कुट...
25/10/2020

आज विजयादशमी.अन्याया विरुद्ध विजयाची प्रेरणा देणारा,परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या या सणानिमित आपणांस व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा !💐🌼🌼💐

यशवंत सेना, महाराष्ट्र.

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची ...
23/10/2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

यशवंत सेना व मल्हार आर्मी च्या वतीने तहसीलदार,पंढरपूर यांना आज निवेदन देण्यात आले.

यशवंत सेना, महाराष्ट्र.(रजि.)
मल्हार आर्मी जय हनुमान संघटना महाराष्ट्र राज्य

आठवण एका संघर्षमूर्तीची....!आठवण एका यशवंत सेनापतीची....!यशवंत सेनेचे संस्थापक  #सरसेनापती_बापूसाहेब_कोकरे {B. K} यांना ...
28/01/2019

आठवण एका संघर्षमूर्तीची....!
आठवण एका यशवंत सेनापतीची....!
यशवंत सेनेचे संस्थापक #सरसेनापती_बापूसाहेब_कोकरे {B. K} यांना १४व्या स्मृतीदिनानिम्मित विनम्र अभिवादन....💐💐💐
---------------------------------------------------------------------------
राजेंद्रकुमार चंद्रकांत बुध्याळ.
राज्यसंघटक,यशवंत सेना,महाराष्ट्र(रजि.)

Address

Pandharpur

Telephone

7057577756

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजेंद्रकुमार बुध्याळ.सरसेनापती यशवंत सेना, महाराष्ट्र प्रदेश. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share