Bhartiya Janata Party - Vyapar Morcha, Palghar Jilha

Bhartiya Janata Party - Vyapar Morcha, Palghar Jilha भारतीय जनता पार्टी - व्यापार मोर्चा, पालघर जिल्हा

मध्यप्रदेश के मुख्यमंत्री डॉ मोहन यादव जी के पिता जी के निधन की खबर सुनकर मन अत्यंत दुखी। पुण्य आत्मा को भगवान अपने चरणो...
03/09/2024

मध्यप्रदेश के मुख्यमंत्री डॉ मोहन यादव जी के पिता जी के निधन की खबर सुनकर मन अत्यंत दुखी। पुण्य आत्मा को भगवान अपने चरणों में जगह दे।

ॐ शांति 🙏🏼

Picture of the day!
03/09/2024

Picture of the day!

पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवकाने जग जिंकलं  कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोऱ्हे गावातील साईनाथ पारधी या आदिवास...
24/08/2024

पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवकाने जग जिंकलं

कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोऱ्हे गावातील साईनाथ पारधी या आदिवासी तरुणाने जागतिक स्तरावर आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला.

१७ वर्षांखालील गटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने ५१ किलो वजनी गटात ब्राँझ मेडल जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

ग्रीको रोमन प्रकारात साईनाथने केलेली ही दैदिप्यमान कामगिरी अभिमानास्पद आहे. सातत्य, चिकाटी, जिद्द यांना अथक मेहनतीची जोड देऊन त्याने हे यश मिळवले आहे.

या यशासाठी साईनाथचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! आम्हाला तुझा अभिमान आहे.

Address

Boisar
Palghar
401501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Janata Party - Vyapar Morcha, Palghar Jilha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share