Prataprao Gulabrao Patil

Prataprao Gulabrao Patil Jilha Parishad Sadasya, Jalgaon

01/06/2026

मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाळधी येथे आयोजित ‘अखंड हरिनाम सहकीर्तन सप्ताह’ अंतर्गत पाचव्या दिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.

श्री. ह. भ. प. धर्मभूषण संग्रामजी बापू महाराज (भंडारे, आळंदीकर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेणाऱ्या आणि या ज्ञानयज्ञात बहुसंख्येने उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, ग्रामस्थांचे आणि मित्रपरिवाराचे मनःपूर्वक आभार.

आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली. माऊलींचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर असेच कायम राहो, हीच प्रार्थना.

आज चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांतजी सोनावणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुगोकी ग्रुपचे सं...
01/06/2026

आज चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांतजी सोनावणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुगोकी ग्रुपचे संचालक धनराज कासट सोबत होते.

महायुती धर्माचे पालन करत विधानपरिषद निवडणूक लढणार नाही…मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे आणि ना.गुलाब...
01/06/2026

महायुती धर्माचे पालन करत विधानपरिषद निवडणूक लढणार नाही…

मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे आणि ना.गुलाबरावजी पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम

जळगाव जिल्ह्यात शिवसेना पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी जळगाव विधानपरिषदेची जागा शिवसेनेला मिळावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. परंतु, महायुतीच्या जागावाटपानुसार ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे.

एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून 'महायुती धर्म' पाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार नाही. मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे आणि गुलाबरावजी पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे.

तुम्हा सर्व सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला जे भरभरून प्रेम आणि पाठबळ दिले, त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. तुमच्याच साथीच्या जोरावर मी इथपर्यंत आलो आहे.

निवडणूक लढवत नसलो, तरी शिवसेना पक्षाच्या मजबुतीसाठी माझे काम अविरत सुरूच राहील.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार

जय हिंद, जय महाराष्ट्र

आपला,
प्रतापराव गुलाबराव पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य

आज वाढदिवस असणाऱ्या माझ्या सर्व मित्रपरिवारास, मार्गदर्शकांस आणि हितचिंतकांस वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा !
01/06/2026

आज वाढदिवस असणाऱ्या माझ्या सर्व मित्रपरिवारास, मार्गदर्शकांस आणि हितचिंतकांस वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा !

शिवसेना सचिव, संपर्क नेते - उत्तर महाराष्ट्रमा. श्री. भाऊ साहेब चोधरी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
01/06/2026

शिवसेना सचिव, संपर्क नेते - उत्तर महाराष्ट्र
मा. श्री. भाऊ साहेब चोधरी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

31/05/2026

जळगाव जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मा. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताहात’ काल भक्तीचा मळा अगदी रंगात आला!

ह.भ.प. भागवताचार्य सोनाली दीदी कर्पे (चकलंबेकर) यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. आपल्या रसाळ वाणीने आणि सुमधुर निरूपणाने दीदींनी उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला होता.

न्याय, लोककल्याण, सुशासन आणि धर्माधिष्ठित राज्यकारभाराचा प्रेरणादायी आदर्श राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त ...
31/05/2026

न्याय, लोककल्याण, सुशासन आणि धर्माधिष्ठित राज्यकारभाराचा प्रेरणादायी आदर्श राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन.!

30/05/2026

दिवस ३ : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सहकीर्तन सप्ताह…

28/05/2026

दिवस १ : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा.श्री.गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सहकीर्तन सप्ताह…

Address

At. P. Paldhi, Tal. Dharangaon, Dist. Jalgaon
Paldhi
425103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prataprao Gulabrao Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category