आम आदमी पार्टी - पैठण

आम आदमी पार्टी - पैठण सामान्य माणसाचे हक्काचे आणि न्यायचे ठिकाण, आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर बदलण्यासाठी आलो आहे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वे यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन 💐💐 💐💐 भावपू...
28/01/2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वे यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन 💐💐

💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

#अजितपवार

22/12/2025

पैठण नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचे नगरसेवकांची हार्दिक अभिनंदन 🎉🎉💐🎉💐💥💥

✍️ अपेक्षा आहे पैठणचा विकास हाच तुमचा अभ्यास असेल 🙏🙏

#पैठण

02/12/2025

राजकारणाच्या युद्धात लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आन आहे तुला बाबासाहेबांची, छ्त्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुले यांची,

#विकला_जाऊ_नको #वोट

01/12/2025

पैठण तालुक्यातील जवळपास 100 एकर उसाच्या पिकाला आग

#पैठण #शेतकरी

23/11/2025

महाराष्ट्रातही हुकूमशाही पडसाद .. आज अधिकाऱ्यांना सक्ती केली उद्या मतदारांनी ही करतील त्यामुळे आत्ताच जागृत व्हा .. मतदान करताना एकदा विचार करा

#आप

22/11/2025

मोदींचे एक आणखी एक पाऊल हुकूमशाही कडे ...

#हुकूमशाही

नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायती करिता उमेदवारी अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दि...
17/11/2025

नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायती करिता उमेदवारी अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉

#नगरसेवक #नगराध्यक्ष #पैठण .aap

16/11/2025

संत भुमी पैठण 🙏

🤔आपण इतिहास विसरत चाललो आहे का ?

✍️लाचारासारखे जगात आहे का ? पैसे घेऊन मतदान करीत आहे का ?

✌️याचा विचार एकदा मतदारांनी करायला हवा.. आपला इतिहास वाचायला हवा.

#पैठण

15/11/2025

बिहार मध्ये उच्च शिक्षित तरुणाचा पराभव ....

तरन तारनच्या जनतेने झाडूचं बटन दाबून ‘कामाच्या राजकारणा’ला ठाम आणि प्रचंड समर्थन दिली आहे! 💯
14/11/2025

तरन तारनच्या जनतेने झाडूचं बटन दाबून ‘कामाच्या राजकारणा’ला ठाम आणि प्रचंड समर्थन दिली आहे! 💯

Address

Paithan
Paithan
431107

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम आदमी पार्टी - पैठण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share