19/07/2026
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे
भावपूर्ण श्रद्धांजली..!