11/04/2026
✌️धाराशिव जिल्यातील शिवकन्यानी देश पातळीवर फडकवला महाराष्ट्राचा झेंडा 🚩
14 राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी देश पातळीवर ब्राँझ मेडल जिंकले यात
#विद्याभवन_हायस्कूल_कळंब च्या #शिवक्रांती_अतुल_गायकवाड व #अमृता_सावंत तर
#जिल्हा_परिषद_शाळा_इटकुर ची #जान्हवी_राऊत व
#पूर्वी_खामकर यांचा समावेश होता या चारही कळंब तालुक्यातील खेळाडूंचा त्यांचे मार्गदर्शक राजाभाऊ शिंदे सर अनिल शिंदे सर संजय मडके सर यांचे मनःपूर्वक #शिव_अभिनंदन💐💐