अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी

  • Home
  • India
  • Osmanabad
  • अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी

अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी धनगर समाज कार्यासाठी
अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी धाराशिव.

28/03/2026
 #बिहार_विधानसभा_चुनाव_20225 #पाल_बघेल_धनगर समाज के  #इकलौते_विधानसभा में पहुंचे  #आदरणीय श्री Nagendra Raut जी ( #पाल) ...
14/11/2025

#बिहार_विधानसभा_चुनाव_20225
#पाल_बघेल_धनगर समाज के #इकलौते_विधानसभा में पहुंचे #आदरणीय श्री Nagendra Raut जी ( #पाल) एनडीए समर्थित #जदयू के #नवनिर्वाचित #विधायक चुने जाने पर बहुत बहुत बधाई हो 💐💐 एवं ढ़ेर सारी शुभकामनाएं

याच साठी केला होता अट्टाहास मागील अनेक वर्षांपासून सांगली शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवला ...
06/11/2025

याच साठी केला होता अट्टाहास

मागील अनेक वर्षांपासून सांगली शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवला जावा अशी मागणी स्थानिकांकडून होत होती परंतु प्रस्थापित व्यवस्थेने या मागणीची कधी दखलच घेतली नाही... पण Manoj Sargar नावाचं पोरगं प्रस्थापित व्यवस्थे विरोधात बंड करून पुढाकार घेतं अन् आ.गोपिचंद पडळकर पाठपुरावा करतात. आणि तो अश्वारूढ पुतळा दिमाखात उभा राहतो..

सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
अश्वारूढ पुतळ्याचं भव्य आगमन!

#अभिमानसांगलीचा #राजमाता_अहिल्यादेवीहोळकर



Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

अभिनंदन धनगर कन्या MPSC मध्ये यश मिळवून राज्य कर निरीक्षक पदी निवड वृषाली गडदरे, अभिनंदन ताई              #अभिनंदन  #धनग...
05/11/2025

अभिनंदन धनगर कन्या MPSC मध्ये यश मिळवून राज्य कर निरीक्षक पदी निवड वृषाली गडदरे, अभिनंदन ताई

#अभिनंदन #धनगर

 #अभिनंदन  धनगर कन्या क्लास 1 अभिनंदन आपल्या माळशिरस मतदारसंघातील गिरवी येथील कु.दिपालीताई शारदा शिवाजी खरात यांनी महारा...
05/11/2025

#अभिनंदन धनगर कन्या क्लास 1 अभिनंदन
आपल्या माळशिरस मतदारसंघातील गिरवी येथील कु.दिपालीताई शारदा शिवाजी खरात यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त करून सहाय्यक राज्यकर आयुक्त (गट-अ) या पदी निवड झाली असून त्यांचे व कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन!

कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यांनी मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

हरीश मदने, वाशीम यांची महावितरण मध्ये निवड झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन            #वाशीम  #अभिनंदन
03/11/2025

हरीश मदने, वाशीम यांची महावितरण मध्ये निवड झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन

#वाशीम #अभिनंदन

03/11/2025

बिंदूनामावलीतील घोळ कसा चालू आहे साहेबांचं परखड मत

आज चांदवड होळकर वाडा रंगमहाल या ठिकाणी डॉक्टर वर्ष चौरे यांच्या  नियोजन मध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला या वेळी होळकर ...
02/11/2025

आज चांदवड होळकर वाडा रंगमहाल या ठिकाणी डॉक्टर वर्ष चौरे यांच्या नियोजन मध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला या वेळी होळकर घराण्याची वंशज श्रीमंत नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंद राजे होकर होळकर शाहीचे दहा खंड राज्य सरकारकडून प्रकाशित करून घेऊन अखंड भारत पर प्रसारित करणारे देविदास पोटे सर,डॉ रमीला गायकवाड, सुभाष पवार,Dr रमेश पिसे अन्वर शेख
दत्तात्रय बरगळ सर,बाबासाहेब दूधभाते, हाके सर,समाधान बागल,कल्पेश साळे बाळा पाडवी तुषार चिंचोले राजनोर सर, अमोल दिक्षित तसेच महिला मंडळ गावकरी उपस्थित होते.

Address

Dharashiv
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ सोनाखळी चोराखळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share