Amar Rajendra Madke-अमरबापु मडके

Amar Rajendra Madke-अमरबापु मडके राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कळंब ⏰
तुळजाई ट्रेडर्स & बिल्डींग मटेरियल मोहा
स्वराज्य मोहा

 #खेर्डा ता.कळंब येथिल शेतकऱ्यांचा एकजुटीचा बॅनरएकतर शेतकऱ्यांवर आस्मानी संकट येऊन अतिवृष्टी होऊन होत्याच नव्हत झाल.सोया...
18/10/2025

#खेर्डा ता.कळंब येथिल शेतकऱ्यांचा एकजुटीचा बॅनर
एकतर शेतकऱ्यांवर आस्मानी संकट येऊन अतिवृष्टी होऊन होत्याच नव्हत झाल.सोयाबीन पिक हातातुन गेल त्यात आत्ता ह्या कारखानदारांनी 2400 रु भाव जाहीर केला...अरे कारखानदारांनो एवढे कसे भावनाशुन्य म्हणजेच कसाई झालात या कठीण काळात तरी शेतकऱ्यांना धिर द्याल वाटल परंतु तुम्ही तर पक्क शेतकऱ्यांच रक्त पिण्यास निघालात....
आपण शेतकरीपुत्र म्हणुन या व्यवस्थे विरुद्ध लवकरच ता.कळंब जि.धाराशिव याठिकाणी बैठक घेऊन एक आंदोलन उभ केल्याशिवाय आपल्या कष्टाने बापाने गाळलेल्या घामाची किंमत होणार नाही...!
आपण या लढ्यात शेतकरी म्हणुन एकत्रित येऊ त्यासाठी आपला मोबाईल नंबर गावाचे नाव कमेंट करा आत्ता रुमण घेऊन उतरावेच लागेल🙏
✍️ अमर राजेंद्र मडके
मो.नं-9552303157
आकाश वाघमारे

Address

Osmanabad
KALLAM

Telephone

+919552303157

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amar Rajendra Madke-अमरबापु मडके posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amar Rajendra Madke-अमरबापु मडके:

Share

Category