Shekhar Ghodake

Shekhar Ghodake जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, धाराशिव (उस्मानाबाद)

लाडका पुतण्या” सौरभ रोचकरी याला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि ...
01/06/2026

लाडका पुतण्या” सौरभ रोचकरी याला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂

तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरघोस यश लाभो हीच मनापासून सदिच्छा.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तू नेहमी प्रगतीच्या शिखरावर पोहोचो! 💐✨

🎂🎉 आमचे लाडके मेहुणे ,युवा नेतृत्व मा. दुर्गेश साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐🎊तुमच्या आयुष्यात सुख, सम...
01/06/2026

🎂🎉 आमचे लाडके मेहुणे ,युवा नेतृत्व मा. दुर्गेश साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐🎊

तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो.
तुमच्या प्रत्येक स्वप्नांना यशाची नवी भरारी मिळो आणि समाजकारण, नेतृत्व तसेच सामाजिक कार्याच्या क्षेत्रात तुम्ही अशीच उंच भरारी घ्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव कायम राहो,
आयुष्य आनंद, समाधान आणि यशाने फुलून जावो. 🌹

आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
उत्तरोत्तर प्रगती, कीर्ती आणि यश लाभो, हीच सदिच्छा. ✨

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर शहर जिल्हा प्रभारी पदी आमचे सहकारी मित्र मा. मजहर शेरीकर यांची...
01/06/2026

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर शहर जिल्हा प्रभारी पदी आमचे सहकारी मित्र मा. मजहर शेरीकर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! 💐🎉

आपल्यावर पक्षाने टाकलेला विश्वास आपण आपल्या कर्तृत्व, नेतृत्व व संघटन कौशल्याच्या बळावर निश्चितच सार्थ ठरवाल, याची खात्री आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना पुढे नेत युवकांच्या विकासासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण भरीव कार्य कराल, हीच अपेक्षा.

आपल्या पुढील राजकीय, सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तरोत्तर यश, कीर्ती आणि जनसेवेची संधी लाभो, ही सदिच्छा. 💐🚩

पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..! 🌹🙏

🌺🙏 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांच्...
31/05/2026

🌺🙏 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

ncpspeaks प्रजाहित तत्पर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.पुण्यश्लोक राजमाता अहिल्या...
31/05/2026

ncpspeaks प्रजाहित तत्पर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, धर्मनिष्ठा आणि जनकल्याणाला प्राधान्य देत आदर्श राज्यकारभाराची परंपरा निर्माण केली. देशभरात मंदिरे, घाट आणि धर्मस्थळांच्या पुनर्बाधणीसह प्रजाहितासाठी केलेले त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरते.

माझे सहकारी मित्र, बार्शी नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मा. कृष्णराज बारबोले यांची राष्ट्रवादी युवक ...
31/05/2026

माझे सहकारी मित्र, बार्शी नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मा. कृष्णराज बारबोले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

आपल्या नेतृत्वक्षमतेची, समाजसेवेची आणि युवकांप्रती असलेल्या बांधिलकीची ही योग्य पावती आहे. आपल्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

💐 पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐

येडशी ता.धाराशिव येथील पक्ष संघटनेतील माझे सहकारी मित्र मा.श्री रामेश्वरजी पवार (इंजिनिअर) तसेच तेरखेडा ता.वाशी येथील मा...
30/05/2026

येडशी ता.धाराशिव येथील पक्ष संघटनेतील माझे सहकारी मित्र मा.श्री रामेश्वरजी पवार (इंजिनिअर) तसेच तेरखेडा ता.वाशी येथील मा.श्री

प्रवीणजी घोलप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

मा.रामेश्वर आणि प्रविणजी आपल्या दोघांचंही मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!

— *शेखर घोडके*
*जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरदचंद्र पवार, धाराशिव*

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपल्या जीवनात आनंद, प्रेम, शांती आणि समृद्धी लाभो, याच...
28/05/2026

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आपल्या जीवनात आनंद, प्रेम, शांती आणि समृद्धी लाभो, याच ईदच्या शुभेच्छा !!

आमचे सहकारी मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष मा. श्री अफसर ...
26/05/2026

आमचे सहकारी मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष मा. श्री अफसर मुल्ला साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सामाजिक-राजकीय कार्यासाठी भरभरून यश लाभो हीच सदिच्छा.

आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shekhar Ghodake posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shekhar Ghodake:

Share