राष्ट्रीय समाज पक्ष विध्यार्थी आघाडी - RSP Student Wing

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • राष्ट्रीय समाज पक्ष विध्यार्थी आघाडी - RSP Student Wing

राष्ट्रीय समाज पक्ष विध्यार्थी आघाडी - RSP Student Wing RSP Student wing

राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी चे माजी प्रदेशाध्यक्ष  शरद दडस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂
08/08/2025

राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी चे माजी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂

 #विद्यार्थी_संवाद_दौरा    शासकीय वसतिगृह पनवेल येथे सदिच्छा भेट दिली, व विद्यार्थांशी संवाद साधून समस्या, अडी-अडचणी जाण...
06/10/2024

#विद्यार्थी_संवाद_दौरा
शासकीय वसतिगृह पनवेल येथे सदिच्छा भेट दिली, व विद्यार्थांशी संवाद साधून समस्या, अडी-अडचणी जाणून घेतल्या.

21/07/2024
आज दु- १वाजता १२वी चा निकाल जाहीर होणार आहे तरी चटकन निकाल पाहण्यासाठी या स्कॅनर ला स्कॅन करा किंवाखाली दिलेल्या संकेतस्...
21/05/2024

आज दु- १वाजता १२वी चा निकाल जाहीर होणार आहे तरी चटकन निकाल पाहण्यासाठी या स्कॅनर ला स्कॅन करा किंवा
खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
बारावीच्या सर्व विद्यार्थांना घवघवीत यश मिळावे या शुभेच्छा

आता बदल हवा, नवा खासदार हवा....परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासप संस्थापक अध्यक्ष श्री.महादेवजी जान...
02/04/2024

आता बदल हवा, नवा खासदार हवा....

परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासप संस्थापक अध्यक्ष श्री.महादेवजी जानकर साहेब यांनी मोठ्या उत्साहात आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित दादा पवार, माजी मंत्री मा.सौ.पंकजाताई मुंडे यांच्यासह सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून कोणत्याही परिस्थितीत महादेव जानकर साहेब यांचा विजयी गुलाल उधळायचाचं, असा सामूहिक निर्धार केला आहे.

त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उपस्थित सर्व प्रमुख नेत्यांनी महादेवजी जानकर साहेब यांचे वेगळेपण, साधी राहणी, नेतृत्व, आजपर्यंतची कारकीर्द, योगदान, मंत्री काळातील धोरणात्मक निर्णय, परभणीच्या विकासात भूमिका अशी विस्तृत मांडणी करून परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता महायुती अर्थात महादेव जानकर साहेब यांना निवडून देईल, असाही विश्वास व्यक्त केला.

त्या सर्व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा सदभाग्य मला मिळाले, याचा मनस्वी आनंद होत आहे. याप्रसंगी जमलेला प्रचंड जनसागर डोळ्याचे पारणे फेडणारा तसेच विजयाची हमी देणारा होता. त्यामुळे या निर्णायक लढ्यातला शिलेदार होण्यासाठी मीही प्रयत्नाची परकाष्ठा करण्याचा निर्धार व निश्चय केला आहे.

यावेळी माजी मंत्री मा.श्री.सदाभाऊ खोत साहेब, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर साहेब, आ.बाबजानी दुर्राणी साहेब, मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर साहेब, आ.मेघनाताई बोर्डीकर, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, मा.खा.सुरेशराव जाधव, मा.आ.मोहन भाऊ फड, माजी आ.हरीभाऊ काका लहाने, संजय किणीकर तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी आणि घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajit Pawar Ratnakar Gutte Babajani Durrani Rajesh Vitekar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Mahadev Jankar

01/03/2024

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४
Kg To Pg समान शिक्षण, मोफत शिक्षण आणि मोफत प्रवास विद्यार्थींना मिळाला पाहीजे.

रासप विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी विशाल सरगर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार...
05/01/2024

रासप विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी विशाल सरगर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

*हॉकी खेळात विघ्नेशने दादा किशन पाल यांचा वारसा पुढे न्यावा : शरदभाऊ दडस*
18/10/2023

*हॉकी खेळात विघ्नेशने दादा किशन पाल यांचा वारसा पुढे न्यावा : शरदभाऊ दडस*

विघ्नेश अनुसे या हॉकी खेळाडूचे राष्ट्रीय समाज पक्षाने केले अभिनंदन..! हॉकी खेळात विघ्नेशने दादा किशन पाल यांचा वा....

 #कोपरखैरणे,  #नवीमुंबई.                                              कु विघ्नेश अनुसे  याची १६वर्षाखालील राज्य  #हॉकी स...
16/10/2023

#कोपरखैरणे, #नवीमुंबई.
कु विघ्नेश अनुसे याची १६वर्षाखालील राज्य #हॉकी संघामध्ये निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने अभिनंदन केले व राज्यस्थान येथील पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

राज्यातील ६४,००० जि प शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला  निर्णय हा विद्यार्थींचे नुकसान करणारा असून यामुळे बर्याच विद्या...
12/10/2023

राज्यातील ६४,००० जि प शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थींचे नुकसान करणारा असून यामुळे बर्याच विद्यार्थी-विद्यार्थींचे न भरुन निघणारे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय शासनाला रद्द करण्यास भाग पाडाचे आहे. यासाठी ज्या गावातील शाळा बंद होणार आहे त्या गावातील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, ग्रामस्थ यांनी आमची शाळा बंद करु नये असे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे लिहावे व त्यावरती आपली नावे व सह्या करुन रासप पदाधिकारी व कार्यकर्तांकडे ती निवेदन जमा करावी. ज्यांना प्रत्यक्ष निवेदन देणे शक्य नसेल त्यांनी ९९२२४८०१६८ या नंबर वर पाठवावे. ही सर्व निवेदन मुख्यमंत्री साहेबांना आपण प्रत्यक्ष देऊन गावातील, वाडी, वस्ती तांड्यावरील जनतेची मते दाखवून हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणार आहोत.
*अधिक माहीती साठी संपर्क-*

शरद दडस
रासप विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष
9922480168, 9321472466





Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रीय समाज पक्ष विध्यार्थी आघाडी - RSP Student Wing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share