Pradeep Parshhuram Burkul

Pradeep Parshhuram Burkul भारतीय जनता पार्टी - नवी मुंबई
नेरूळ पश्चिम मंडळ मा.महामंत्री

जागतिक कर्करोग दिन.!!जागतिक कर्करोग दिनानिमित्त, वेळीच निदान आणि योग्य उपचारांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा संकल्प...
04/02/2026

जागतिक कर्करोग दिन.!!

जागतिक कर्करोग दिनानिमित्त, वेळीच निदान आणि योग्य उपचारांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा संकल्प करूया. सुरक्षित रहा, निरोगी रहा..

सुभेदार तानाजी मालुसरे पुण्यतिथी!!गड आला पण सिंह गेला. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान पराक्रमी योद्ध...
04/02/2026

सुभेदार तानाजी मालुसरे पुण्यतिथी!!

गड आला पण सिंह गेला. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान पराक्रमी योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाला आणि अतुलनीय शौर्याला विनम्र अभिवादन!!🌺
#पुण्यतिथी

सौ. सुजाता सूरज पाटीलयांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दलहार्दिक अभिनंदन!
02/02/2026

सौ. सुजाता सूरज पाटील
यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन!

भारतिय तटरक्षक स्थापना दिवस!!भारतीय तटरक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🇮🇳🇮🇳
01/02/2026

भारतिय तटरक्षक स्थापना दिवस!!

भारतीय तटरक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🇮🇳🇮🇳

समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धां नष्ट करण्यासाठी आपल्या भक्तीगीतांमधून समाजप्रबोधन करणारे श्री संत रोहिदास महार...
01/02/2026

समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धां नष्ट करण्यासाठी आपल्या भक्तीगीतांमधून समाजप्रबोधन करणारे श्री संत रोहिदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!


अहिंसेचे तत्व वापरुन देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीयांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र ...
30/01/2026

अहिंसेचे तत्व वापरुन देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!

(Mahatma Gandhi, tribute)

भारताचे पहिले कृषीमंत्री आणि शिक्षणमहर्षी, थोर समाजसुधारकडॉ. पंजाबराव देशमुखयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !  |   |  ...
27/12/2025

भारताचे पहिले कृषीमंत्री आणि शिक्षणमहर्षी, थोर समाजसुधारक
डॉ. पंजाबराव देशमुख
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

| | | |

26/12/2025

🎯नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५-२६

जनतेची साथ , विकासाची बात!!

आपल्या हक्काचा सर्वसामान्य माणूस,
श्री.प्रदीप परशुराम बुरकुल

⛳️प्रभाग क्रमांक:२३ (नेरुळ)

| | | | | [ BJPNaviMumbai | nerul ]

कुष्ठरोगींच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटेयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !  |   ...
26/12/2025

कुष्ठरोगींच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

| | | |

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Parshhuram Burkul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pradeep Parshhuram Burkul:

Shortcuts

Share