नगरसेवक भागवत आरोटे

नगरसेवक भागवत आरोटे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from नगरसेवक भागवत आरोटे, Social service, Shivkrupa Plot N. 67 G*t N. 37, Satpur Ambad Link Road, Ramkrushan Nagar, Ambad, Nashik.

जनतेचा विश्वास हीच खरी ताकद!विकासाच्या मार्गावर निर्धाराने पुढे… #जनतेचा_आधार  #विकास
29/12/2025

जनतेचा विश्वास हीच खरी ताकद!
विकासाच्या मार्गावर निर्धाराने पुढे…
#जनतेचा_आधार #विकास

28/12/2025

आपलं मत – शिवसेनेलाच!
विकासाची दिशा, जनतेचा विश्वास
श्री. भागवत पाराजी आरोटे
#आपलं_मत_शिवसेनेलाच #धनुष्यबाण #शिवसेना

25/12/2025

आपलं मत – शिवसेनेलाच!
विकासाचा मार्ग, विश्वासाचा विचार
श्री भागवत पाराजी आरोटे
#आपलं_मत_शिवसेनेलाच #धनुष्यबाण #शिवसेना

समाजप्रबोधनाचा दीपस्तंभ — संताजी जगनाडे महाराज!त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.   #संतविचार  #जयं...
08/12/2025

समाजप्रबोधनाचा दीपस्तंभ — संताजी जगनाडे महाराज!
त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
#संतविचार #जयंतीशुभेच्छा

07/12/2025

नाशिकच्या प्रगतीसाठी दृढनिश्‍चय आणि निष्ठेची साथ — Mission 2026

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #संकष्टीचतुर्थी  #विघ्नहर्ता  #गणपतीबाप्पा  #आशीर्वाद
07/12/2025

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#संकष्टीचतुर्थी #विघ्नहर्ता #गणपतीबाप्पा #आशीर्वाद

सर्वांसाठी समानतेचे प्रतीक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏
06/12/2025

सर्वांसाठी समानतेचे प्रतीक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏

एक व्यक्ती नव्हे, तो एक विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सदैव प्रेरणादायी! विनम्र अभिवादन 🙏🏼🙏🏼🙏🏼
17/11/2025

एक व्यक्ती नव्हे, तो एक विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सदैव प्रेरणादायी! विनम्र अभिवादन 🙏🏼🙏🏼🙏🏼

धनत्रयोदशीचा हा पवित्र सण आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद, समृद्धी आणि सुखाचे सुवर्णक्षण घेऊन येवो.भगवान धन्वंतरी यांच्या क...
18/10/2025

धनत्रयोदशीचा हा पवित्र सण आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद, समृद्धी आणि सुखाचे सुवर्णक्षण घेऊन येवो.
भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने आपल्या घरात सदैव धनधान्य, सौख्य आणि शांती नांदो.✨

आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना
धनत्रयोदशी व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼💫

Address

Shivkrupa Plot N. 67 G*t N. 37, Satpur Ambad Link Road, Ramkrushan Nagar, Ambad
Nashik
422010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नगरसेवक भागवत आरोटे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category