ओबीसी समाज सेना

ओबीसी समाज सेना महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांनी सुरु केलेली चळवळ...
(1)

21/07/2025

अजित दादाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरयाच्या पोराला मारहाण केली

|| विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा |||| हा सुखसोहळा स्वर्गी नाही ||आषाढी एकादशी निमित्त आपणा सर्वांना आनंददायी व आरोग्यदायी...
06/07/2025

|| विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ||
|| हा सुखसोहळा स्वर्गी नाही ||

आषाढी एकादशी निमित्त आपणा सर्वांना आनंददायी व आरोग्यदायी आयुष्य लाभो, राज्यात समाधानकारक पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, हीच #विठूमाऊली चरणी प्रार्थना!

आषाढी एकादशी निमित्त भक्तीमय हार्दिक शुभेच्छा...!

#माऊली #विठ्ठल

समता, बंधुता यांची शिकवण देणारा आरक्षणाधीश, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन !
26/06/2025

समता, बंधुता यांची शिकवण देणारा आरक्षणाधीश, लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन !

राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन  #अभिवादन  #राजमाता  #जिजाऊ
17/06/2025

राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

#अभिवादन #राजमाता #जिजाऊ

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व  शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा ! #छत्रपती  #शिवाजीमहाराज  #शिवराज्याभिषेक  #६जून  #लोको...
06/06/2025

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !

#छत्रपती #शिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक #६जून #लोकोत्सव #दुर्गराज #रायगड

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा..!
14/05/2025

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा..!

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा आज स्मृतिदिनानिमित्त   महाराजांना महान छत्रपतींस त्रिवार मुजरा !
06/05/2025

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा आज स्मृतिदिनानिमित्त महाराजांना महान छत्रपतींस त्रिवार मुजरा !

जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..! #महाराष्ट...
01/05/2025

जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!

#महाराष्ट्रदिन

Address

Nashik
420003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओबीसी समाज सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category