राजाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट

  • Home
  • India
  • Nashik
  • राजाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट

राजाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट • महिला सशक्तिकरण आणि सबलीकरण.!
• शासकीय योजना‌
• स्वयंरोजगार
• विविध उपक्रम.!�

*माझ्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर रूसणारी, आणि  त्यापेक्षा दहापट माझ्यावर प्रेम 🫶करणारी💫, खुपचं हट्टाने माझ्याकडून मनासार...
29/03/2025

*माझ्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवर रूसणारी, आणि त्यापेक्षा दहापट माझ्यावर प्रेम 🫶करणारी💫, खुपचं हट्टाने माझ्याकडून मनासारख्या गोष्टी करून घेणारी, आणि आपल्या राजाई महिला बचत गटाची सचिव, माझी जवळची हक्काची गोड मैत्रीण❤️ पुनम ❤️ सोना डार्लिंग❤️ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐❤️🫶🎂✨🎉 तुझ्या चेहऱ्यावरील स्मितहास्य असेच राहू दे , आई जगदंबा तुला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो✨ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना🙏*

*श्वासात रोखुनी वादळ💫**डोळ्यात रोखली आग🔥*… *देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…🐯*.*प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.....
18/02/2025

*श्वासात रोखुनी वादळ💫*
*डोळ्यात रोखली आग🔥*…
*देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…🐯*.
*प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर..👑योगीराज..*
*श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🚩🚩*

*शुभेच्छुक*
*सौ गायत्री लचके*
*संपादिका - रोखठोक रणरागिनी न्यूज*
*अध्यक्ष - राधिका फाउंडेशन अंबड शाखा*

*परभणी जिल्ह्यात घडलेल्या* *संविधान विटंबना च्या निषेधार्थ नाशिक जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन*प्रतिनिधी :- नाशिक आज....
18/12/2024

*परभणी जिल्ह्यात घडलेल्या*
*संविधान विटंबना च्या निषेधार्थ नाशिक जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन*

प्रतिनिधी :- नाशिक
आज.दि.१७/१२/२०२४ रोजी नाशिक चे जिल्हाधिकारी मा.जलाज शर्मा सर यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले
परभणी जिल्ह्यात दि.१०/१२/२०२४ रोजी काही मनोरुग्ण प्रवृत्ती चे नराधामाने परभणी या ठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळ असलेले भारताचे संविधानाची विटंबना झालेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे निवेदन नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी श्री.जलाज शर्मा साहेब यांच्याशी घडलेल्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजेत या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी
मा.दादाभाऊ केदारे
राष्ट्रीय अध्यक्ष
डाॅ अविनाश झोटिंग
राष्ट्रीय सचिव
सौ.गायत्री लचके
राज्य सचिव .
सौ.धनश्री शेळके
नाशिक जिल्हा उपाध्यक्ष
सौ.नम्रता कायस्थ
नाशिक शहर अध्यक्ष
आदि उपस्थित होत्या

आचार-विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा💫💫विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञास...
06/12/2024

आचार-विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा, लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा💫💫
विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!🚩🚩🚩

*🏮🏮धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो आणि तुमचं वर्ष भरभराटीचे जावो,🏮🏮*🙏🎉*धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आप...
29/10/2024

*🏮🏮धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो आणि तुमचं वर्ष भरभराटीचे जावो,🏮🏮*🙏🎉
*धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना,🎇🎆*
*धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!🏮💫💐*

*श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक ...संस्थापक अध्यक्ष डॉ. चेतनाताई सेवक.. पण मला "सन्मान आदिशक्तीचा" ✨या पु...
19/10/2024

*श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक ...संस्थापक अध्यक्ष डॉ. चेतनाताई सेवक.. पण मला "सन्मान आदिशक्तीचा" ✨या पुरस्काराने पुरस्कृत 💫केले आणि माझ्या सामाजिक कार्यासाठी मला उत्तेजित केले त्याबद्दल मी आपली आभारी आहे*🙏

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यातसौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यघेऊन येणारी ठरो! हीच आमची कामनाकोजागिरीच्या हार...
16/10/2024

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात

सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य

घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

देशाचं वैभव हरपलं😢भावपूर्ण श्रद्धांजली श्री. रतानलालजी टाटा 💐*“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात...
10/10/2024

देशाचं वैभव हरपलं😢
भावपूर्ण श्रद्धांजली श्री. रतानलालजी टाटा 💐

*“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का"?

रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”

मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.

मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.*

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category