01/04/2026
*आयाम,नाशिक* आयोजित *"अवलिया".......*
वेगळा विषय , सर्वांच्या उत्सुकतेचा परंतु सतत बकेट लिस्ट मध्येच राहणारा.....
कार....रॅली , त्या रॅलीचे प्रकार,त्यातील चिकाटी, धाडस,थरार , शारीरिक आणि मानसिक क्षमता यांचा लागणारा कस....या सर्वांबद्दल नाशिककरांशी गप्पा मारण्यासाठी *"डकर कार रॅली"* या जगातील अत्यंत कठीण अशा कार रॅली प्रकारात सहभागी होणारे आणि त्यात विजयी होणारे पाहिले भारतीय...
*श्री.संजय टकले*......यांच्याशी संवाद साधणार आहेत विसा Wisa India या संस्थेचे अध्यक्ष ,मोटर स्पोर्ट्स या विषयातील तज्ञ *श्री.अश्विन पंडित...!!*
चुकवू नये अशी संधी....नक्की या...!!
आपल्या घरातील तरुण मुलांना ,मुलींना पाठवा.....!!