वंचित बहुजन युवा अघाड़ी नाशिक

  • Home
  • India
  • Nashik
  • वंचित बहुजन युवा अघाड़ी नाशिक

वंचित बहुजन युवा अघाड़ी नाशिक बहुजन सारे एक होऊ ...
सत्ता आपल्या हाती घेऊ

वंचित बहुजन युवा अघाडी नाशिक आढावा बैठक व जिल्हा निवड मुलखती दरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य महासचिव मा.राजेंद्र ...
12/06/2026

वंचित बहुजन युवा अघाडी नाशिक आढावा बैठक व जिल्हा निवड मुलखती दरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य महासचिव मा.राजेंद्र दादा पातोड़े व राज्य सदस्य, नाशिक निरीक्षक मा.शमीबा ताई पाटिल यांचे वंचित बहुजन युवा आघाडी कडून स्वागत करण्यात आले .

09/06/2026

बाबासाहेबांच्या खाद्यावर वाढलेले नातू मा. बाळासाहेब आंबेडकर फक्त नात्याने नाही तर विचाराने वारसा पुढे नेत आहे.

आंबेडकरवादी विचारांचे युथ आयकॉन भावी लीडर सुजात दादा आंबेडकर ...कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर, कल भी आंबेडकर..!       🇪🇺💪...
30/05/2026

आंबेडकरवादी विचारांचे युथ आयकॉन भावी लीडर सुजात दादा आंबेडकर ...
कल भी आंबेडकर, आज भी आंबेडकर, कल भी आंबेडकर..!
🇪🇺💪🙏

27/05/2026

निलज्जपणाचा कळस मांडलाय पोलिसाने

27/05/2026
25/05/2026

हा फक्त झेंडा नाही तर आमचा अभिमान,स्वाभिमान सार काही हेच आहे .
🇪🇺💪🙏

23/05/2026

दलीत असणे आणि आंबेडकरवादी आसन यात फरक आहे. हे
युथ आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांनी खूप उत्तम समजावले.



Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन युवा अघाड़ी नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share