07/03/2026
📍 पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर
आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे सुकाळे कुटुंबीयांच्या नूतन घराच्या निमित्ताने आयोजित वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापुजेचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या शुभप्रसंगी माजी आमदार मा. अतुलदादा बेनके साहेब यांनी उपस्थित राहून सुकाळे कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.