NANDI - Nanded’s Actioning Network for Development & Innovation

  • Home
  • India
  • Nanded
  • NANDI - Nanded’s Actioning Network for Development & Innovation

NANDI - Nanded’s Actioning Network for Development & Innovation Social Service

तिरंग्याच्या रंगात रंगलेली आपली मने,एकतेच्या धाग्यात बांधलेला भारत –स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/08/2025

तिरंग्याच्या रंगात रंगलेली आपली मने,
एकतेच्या धाग्यात बांधलेला भारत –
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

"एक धागा प्रेमाचा,विश्वासाच्या गाठीने बांधलेला…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸" #रक्षाबंधन
09/08/2025

"एक धागा प्रेमाचा,
विश्वासाच्या गाठीने बांधलेला…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸"

#रक्षाबंधन

"कारगिलचे वीर, अमर आहेत!त्यांच्या शौर्याची गाथा,या मातीत सदैव घुमत राहील.". #कारगिलविजयदिवस  #जयजवान #वीरांनासलाम #शौर्य...
26/07/2025

"कारगिलचे वीर, अमर आहेत!
त्यांच्या शौर्याची गाथा,
या मातीत सदैव घुमत राहील."
.
#कारगिलविजयदिवस

#जयजवान
#वीरांनासलाम
#शौर्यदिन

“पवित्र श्रावण मासाची सुरूवात तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भक्तिभाव घेऊन येवो. हर हर महादेव!” #श्रावण  #श्रावणमास  #...
25/07/2025

“पवित्र श्रावण मासाची सुरूवात तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भक्तिभाव घेऊन येवो. हर हर महादेव!”
#श्रावण #श्रावणमास #श्रावणमासारंभ #हरहरमहादेव #भोलेनाथ #महादेव #शिवभक्त #श्रावणसोहळा #श्रावणमाहात्म्य #श्रावणमाहिना #श्रावणशुभेच्छा #शुभश्रावण #श्रावण2025

🔱 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏... ...
23/07/2025

🔱 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏...
#लोकमान्यटिळक #जयंतीनिमित्त #मराठीप्रेरणा

"असंख्य कादंबऱ्या, कथा, पोवाड्यांनी समाजमन जागवणारे…शोषित, वंचित, कामगारांचे लोकशाहीर –अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिम...
18/07/2025

"असंख्य कादंबऱ्या, कथा, पोवाड्यांनी समाजमन जागवणारे…
शोषित, वंचित, कामगारांचे लोकशाहीर –
अण्णा भाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन."

#अण्णाभाऊसाठे
#लोकशाहीर
#स्मृतिदिन







#महापुरुष
#लेखक



#मराठीपोस्ट



“अज्ञानाच्या अंधारातूनज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे,मनाला शांती आणि आयुष्याला दिशा देणारे,आपले ‘गुरु’ 🙏सर्व गुरुजनांना वं...
10/07/2025

“अज्ञानाच्या अंधारातून
ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे,
मनाला शांती आणि आयुष्याला दिशा देणारे,
आपले ‘गुरु’ 🙏
सर्व गुरुजनांना वंदन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

#गुरुपौर्णिमा #गुरुपौर्णिमाशुभेच्छा #गुरु #गुरुवंदन #ज्ञान #मराठी #गुरुशिष्य #गुरुचरण

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #आषाढीएकादशी  #विठ्ठल  #पांडुरंग  #विठोबा  #वारी  #पंढरपूर  #विठ्...
06/07/2025

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #विठोबा #वारी #पंढरपूर #विठ्ठलनाम #विठ्ठलभक्ती #दिंडी #वारी2025 #पंढरीचा_राया #विठ्ठलमाऊली

“स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका!’” #स्वाम...
04/07/2025

“स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका!’”

#स्वामीविवेकानंद #पुण्यतिथी #ज्ञान #विचार

“सर्व डॉक्टर बंधू-भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा! 🙏❤️”   #राष्ट्रीयडॉक्टर्सदिन  #डॉक्टर्सदिन  #रुग्णसेवा ...
01/07/2025

“सर्व डॉक्टर बंधू-भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा! 🙏❤️”

#राष्ट्रीयडॉक्टर्सदिन #डॉक्टर्सदिन #रुग्णसेवा #ईश्वरसेवा #डॉक्टरांना सलाम

Address

Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NANDI - Nanded’s Actioning Network for Development & Innovation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category