Nanded Postal Division

Nanded Postal Division Department of Posts (India Post), under Ministry of Communications, is the world's largest Postal Network

27/03/2026

Post Sabka Dost

27/03/2026

Post_SabkaDost

डॉक्टर  भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान  दिन निम्मित्त श्री सुभाष ढगे सर यांचे व्याख्यान नांदेड हेड ऑफिस येथे...
21/12/2025

डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिन निम्मित्त श्री सुभाष ढगे सर यांचे व्याख्यान नांदेड हेड ऑफिस येथे ठेवण्यात आले

Today on 21.12.2025 World Meditation day has been Celebrated at Nanded HO.
21/12/2025

Today on 21.12.2025 World Meditation day has been Celebrated at Nanded HO.

दिनांक 08 मार्च 2025 रोजी नांदेड येथील प्रधान डाक कार्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वे...
10/03/2025

दिनांक 08 मार्च 2025 रोजी नांदेड येथील प्रधान डाक कार्यालय येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी श्री सतीश पाठक अधीक्षक डाकघर नांदेड यांनी कार्यक्रमास हजेरी लावली व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. या कार्यक्रमासाठी विविध प्रकारच्या जबाबदार पदावर कार्य करणाऱ्या महिलांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले व त्यांचा अधीक्षक डाक कार्यालय नांदेड तर्फे सन्मान करण्यात आला. तसेच डाक विभागातील विविध योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. सदरील कार्यक्रमास श्री सतीश पाठक डाक अधीक्षक नांदेड, श्री. विनोद कुलकर्णी सहायक डाक अधीक्षक मुख्यालय, श्री. विश्वनाथ पद्मे सहायक अधीक्षक पश्चिम उपविभाग नांदेड, श्री. अरुण गायकवाड सहायक अधीक्षक पूर्व उपविभाग नांदेड, श्री योगेश काटोळे डाक निरीक्षक नांदेड, श्री. गोविंद डुकरे डाकपाल नांदेड व डाक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

नारीशक्ती सप्ताह निमित्त आज दिनांक 4. 3. 2025 रोजी नांदेड अधीक्षक डाकघर व मुख्य डाक घर येथे डाक विभागातील साहित्य, कला, ...
05/03/2025

नारीशक्ती सप्ताह निमित्त आज दिनांक 4. 3. 2025 रोजी नांदेड अधीक्षक डाकघर व मुख्य डाक घर येथे डाक विभागातील साहित्य, कला, खेळ, संगीत, विज्ञान इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी सहायक डाक अधीक्षक नांदेड मुख्यालय श्री विनोद कुलकर्णी व डाक विघातील कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा दिन (Marathi Bhasha Din) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू व...
27/02/2025

मराठी भाषा दिन (Marathi Bhasha Din) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात अर्थात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे योगदान नेहमीच मोलाचे मानले जाते. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले होते. आपल्या मराठी मातृभाषेचा गौरव या दिवशी करण्यात येतो. त्यामुळेच कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी, २०१३ रोजी घेतला. तेव्हापासून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड प्रधान डाक कार्यालय येथे मराठी भाषा गौरव दीन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर मराठी भाषा विभाग प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लोहा तालुका येथील प्रगतशील शेतकरी श्री रत्नाकर ढगे हे उपस्थित होते तसेच त्यांनी या प्रश्नांनी आपले अनुभव सांगत मराठी भाषा गौरव दिनाबद्दल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमास श्री. विनोद कुलकर्णी सहायक अधीक्षक मुख्यालय नांदेड, श्री विश्वनाथ पद्मे सहायक अधीक्षक पश्चिम नांदेड , श्री.योगेश काटोळे डाक निरीक्षक नांदेड , श्री गोविंद डुकरे डाकपाल प्रधान डाकघर नांदेड तसेच डाक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

02/02/2025

हर महीने तय आय के लिए निवेश करें भारतीय डाक की मासिक आय योजना में और अपना जीवन सुरक्षित करें। योजना से जुड़ी अधिक जानकारी के लिए हमारी वेबसाइट www.indiapost.gov.in पर जाएं।



Jyotiraditya M Scindia Dr.Chandra Sekhar Pemmasani All India Radio News Press Information Bureau - PIB, Government of India DDNewsLive MyGovIndia

02/02/2025
02/02/2025

Secure your future with Postal Life Insurance!

With a rich legacy of 141 years, PLI offers affordable & reliable insurance solutions to millions of Indians. Empowering financial inclusion, one policy at a time!



Jyotiraditya M Scindia Dr.Chandra Sekhar Pemmasani DDNewsLive All India Radio News Press Information Bureau - PIB, Government of India MyGovIndia Amrit Mahotsav Ministry of Culture, Government of India

Address

Head Post Office Building
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded Postal Division posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share